tukaram maharaj palakhi

तुकोबांच्या पालखीचं बेलवडीत पहिलं गोल रिंगण...तर माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण चांदोबाचं लिंब इथं संपन्न

संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण लोणंद पासून सात किलोमीटरवर असलेल्या चांदोबाचं लिंब या ठिकाणी संपन्न झालं. हा सोहळा अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक एकवटला होते. 

Jun 20, 2023, 07:17 PM IST

Ashadhi Wari 2023: विठू नामाचा जयघोष... तुकाराम महाराजांच्या पालखीचा 338 वा प्रस्थान सोहळा संपन्न!

Tukaram Maharaj palakhi: माऊली नामाचा गजर...विठू नामाचा जयघोष... 

Jun 11, 2023, 12:39 AM IST

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पायी पालखी सोहळ्याची तारीख जाहीर! कधी होणार प्रस्थान?

20 जून रोजी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करेल. याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून दिंड्या देहू नगरीत दाखल होतात आणि लाखो वाकऱ्यांचा समूदाय पंढरीची वाट चालू लागतो.

May 8, 2022, 03:30 PM IST

ज्ञानेश्वरांची पालखी आजोळघरी तर सुरक्षितता हे पोलिसांसमोरचं आव्हान

 संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आजोळघरी गांधीवाड्यातल्या मुक्कामानंतर आज आळंदीहून पुण्यात दाखल होणार आहे. माऊलींच्या पालखीचा पुण्यात दोन दिवस मुक्काम असेल, त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ होईल.

Jun 18, 2017, 02:24 PM IST