tukaram mundhe ias

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या बदल्यांचं सत्र सुरुच, 16 वर्षात 19 वेळा बदली

मुंढेंची (Tukaram Mundhe) 16 वर्षातली ही 19 वी बदली आहे. पण तुकाराम मुंढे एका ठिकाणी का टिकत नाहीत? त्यांची वारंवार बदली का होते? 

 

Nov 30, 2022, 10:11 PM IST

तात्काळ कार्यमुक्त व्हा आणि पुढील आदेशाची प्रतिक्षा करा; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली

तुकाराम मुंढे यांनी कुठल्या विभागात रुजू व्हायचंय, हे मात्र अजून सांगण्यात आलेलं नाही. सध्याच्या पदाचा कार्यभार अन्य अधिकाऱ्यावर सोपवून तात्काळ कार्यमुक्त व्हा आणि पुढील आदेशाची वाट पाहा असे आदेश नितीन गर्दे यांनी पत्राद्वारे तुकारम मुंढे यांना दिले आहेत. 

Nov 29, 2022, 10:47 PM IST