tulja bhavani mandir

तुळजाभवानीच्या दागिन्यांवर डल्ला मारणा-यांवर अखेर गुन्हे दाखल; कोण आहेत दागिने चोर?

तुळजाभवानीच्या दागिन्यांवर डल्ला मारणा-यांवर अखेर गुन्हे दाखल झाले आहेत.  पुजारी, सेवेकऱ्यांसह  तत्कालीन सहाय्यक व्यवस्थापकावर कारवाई करण्यात आलेय. 

Dec 20, 2023, 09:20 PM IST