tulja bhavani temple

Tulja Bhavani Temple Receives More Than 66 Crores Of Donation Around The Year PT35S

Tulja Bhavani Temple | सोनं आणि चांदीच्या देणगीत घट

Tulja Bhavani Temple Receives More Than 66 Crores Of Donation Around The Year

Apr 28, 2024, 01:35 PM IST

तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचार; 207 किलो सोनं आणि 2570 किलो चांदी वितळवण्यास हायकोर्टाची स्थगिती

 सरकारने त्या भ्रष्टा चारी लोकांना पाठीशी घालण्याचा तसा प्रयत्न केला. या नाराजीने हिंदू जनजागृती समिती प्रियंका लोणे यांच्या माध्यमातून दुसरी जनहित याचिका दाखल केली. आणि फौजदारी गुन्हे  दाखल करा असा जो पहिला अहवाल होता तो कायम ठेवावा अशी मागणी केलेय. 

Dec 11, 2023, 08:44 PM IST
Tulja Bhavani Temple Gold Silver Checking Shows Corruption PT49S

तुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या सोन्यात 50% तूट

तुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या सोन्यात 50% तूट

Dec 6, 2023, 03:25 PM IST

नवरात्रीआधीच तुळजाभवानीचे मंदिर भाविकांसाठी 22 तास खुले; अभिषेक आणि पुजा 'या' वेळेत होणार

Tulja Bhavani Temple Open: शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून म्हणजेच 13 ऑक्टोबरपासून तुळजाभवानी देवीचे मंदिर 22 तास खुले राहणार आहे. 

Oct 12, 2023, 04:33 PM IST

मोठी बातमी! तुळजाभवानीच्या चरणी फक्त 50% शुद्ध सोने, आता संस्थानाने घेतला मोठा निर्णय

Tulja Bhavani Temple: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या (Tulja Bhavani Temple) तिजोरीतील सोने-चांदीच्या दागिन्यांची मोजदाद पूर्ण झाली आहे. 

 

Jul 6, 2023, 05:41 PM IST

तुळजाभवानीला अर्पण केलेला प्रसाद पाहा कोण खातंय? मंदिरातील CCTV फुटेज व्हायरल

तुळजाभवानी देवीच्या मंदीरात उंदरांचा धुमाकूळ पहायला मिळत आहे. मूख्य गाभाऱ्यात उंदराचा वावर कॅमेरात कैद. उंदराच्या कुरतडण्यानं शॉर्टसर्कीटमुळे आगीची भीती व्यक्त केली जात आहे. 

Jun 14, 2023, 05:59 PM IST

आई तुळजाभवानीच्या चरणी 354 मौल्यवान हिरे अन् 207 किलो सोने, किंमत तब्बल...

Tulja Bhavani Temple: बुधवारपासून सुरू आहे आई तुळजाभवानी चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांची मोजणी. आई तुळजाभवानीच्या चरणी 354 मौल्यवान हिरे दान

Jun 11, 2023, 11:56 AM IST
Tulja Bhavani Temple New Rules Dress Code Bans decision Reverse by Temple committee Maharashtra Latest News PT50S

Tulajabhavani Mandir Dress Code Rule | झी 24 तासाच्या बातमीनंतर ड्रेसकोडबद्दल महत्त्वाचा निर्णय

Tulajabhavani Mandir Dress Code Rule : झी 24 तासाच्या बातमीनंतर ड्रेसकोडबद्दल महत्त्वाचा निर्णय | Tulja Bhavani Temple New Rules Dress Code Bans decision Reverse by Temple committee Maharashtra Latest News

 

May 19, 2023, 10:55 AM IST
Western Dress banned In Tulja Bhavani Mandir PT3M14S

Tulja Bhavani Mandir New Rule | तुळजाभवानी मंदिरात हाफ पॅन्टला नो एन्ट्री! मंदिर परिसरात संस्कृतीचे भान ठेवण्याची सूचना

 Tulja Bhavani Mandir New Rule | तुळजाभवानी मंदिरात हाफ पॅन्टला नो एन्ट्री! मंदिर परिसरात संस्कृतीचे भान ठेवण्याची सूचना

May 18, 2023, 02:05 PM IST
Osmanabad Collector Suspended 11 Pujaris Of Tulja Bhavani Temple PT41S

Video | तुळजाभवानी मंदिरातील 11 पुजाऱ्यांवर कारवाई

Osmanabad Collector Suspended 11 Pujaris Of Tulja Bhavani Temple

Jan 23, 2022, 11:15 AM IST

तुळजाभवानी देवीच्या खजिन्यावर डल्ला, एकाला अटक तर मुख्य सूत्रधारांचा शोध सुरु

तुळजाभवानी देवीच्या खजिन्यावर (Tulja Bhavani Treasure) डल्ला मारणाऱ्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे.  

Sep 21, 2021, 07:52 AM IST