tulsi plant

तुळशी पूजेने घरी सुख, समृद्धी नांदते... पण पुजेचे हे नियम माहित आहेत का?

घरात लावलेले तुळशीचे रोप सकारात्मक उर्जा संचारते. पण तुळशीच्या रोपाच्या पूजेच्या वेळी झालेल्या चुकांमुळे तुम्हाला विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात.

May 13, 2022, 10:10 PM IST

तुळस अचानक सुकू लागली तर, त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, ते 'या' गोष्टीचे आहेत संकेत

वास्तुशास्त्रानुसार तुळशीमध्ये असे गुण आहेत जे भविष्यात घडणाऱ्या घटनांबाबतही संकेत देतात. 

May 11, 2022, 01:10 PM IST

घराच्या 'या' भागात चुकूनही ठेवू नये तुळशीचं रोप, यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं

वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घरामध्ये कोणत्याही चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास ते शुभ ऐवजी आपल्यासाठी अशुभ ठरते.

May 5, 2022, 05:38 PM IST

घरात नांदत नाही सुख-समृद्धी, मग तुळशीचे रोपाबाबत 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

घरामध्ये तुळशीचे रोप लावल्याने माँ लक्ष्मी वास करते. घरातून नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

Apr 22, 2022, 04:48 PM IST

तुमच्या घरात तुळस आहे तर या गोष्टी ध्यानात ठेवा

हिंदू धर्मात तुळशीची पूजा केली जाते. अनेक धार्मिक कार्यामध्ये तुळशीचा वापर केला जातो. यामुळे घराच्या अंगणात तुळस असतेच असते. शास्त्रानुसार तुमच्या घरात तुळशीचे झाड आहे तर या गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. 

Jan 31, 2016, 02:24 PM IST

तुळस आरोग्यासाठी लाभदायक, जाणून घ्या फायदे...

हिंदू संस्कृतीनुसार तुळशीला खूप पवित्र मानले जाते. तुळशीत अनेक औषधी गुणधर्म आहेत.

Nov 25, 2015, 05:53 PM IST