Tulsi Vivah : तुळशी विवाहानंतर हे काम केल्यास लक्ष्मी होते प्रसन्न, तुमच्या इच्छा होतात पूर्ण
Tulsi Aarti : दिवाळीनंतर तुळशी विवाहाची प्रथा आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला तुळशी विवाह लावला जातो. या दिवशी तुळशीचा शालिग्रामशी विवाह होतो. या दिवशी तुळशी विवाह केल्याने कन्यादान केल्याप्रमाणे फळ मिळते असे मानले जाते.
Nov 4, 2022, 06:54 AM ISTTulsi Vivah 2022: भगवान विष्णुंना का करावं लागलं तुळशीसी लग्न? जाणून घ्या या मागची पौराणिक कथा
द्वादशीला हिंदू मान्यतेनुसार तुळशी विवाह केला जातो. यावेळी द्वादशी 5 नोव्हेंबर 2022 या दिवशी तुळशी विवाह केला जाईल. हिंदू धर्मात तुळशीच्या विवाहानंतर शुभ कार्याला सुरुवात केली जाते.
Nov 3, 2022, 07:18 PM ISTTulasi Vivah 2022: तुळशीच्या लग्नानंतर शुभकार्य करताय? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि सर्वकाही
यावर्षी जर तुमची लग्नघटिका समीप आली असेल तर पाहा कोणत्या तारखेच्या शुभ मुहूर्तावर (wedding shubh muhurta) तुम्ही लग्नगाठ बंधू शकता.
Nov 3, 2022, 10:14 AM ISTTulsi Vivah 2022: तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त आणि वेळ
Tulsi Vivah 2022 'या' मुहूर्तावर तुळशीचा विवाह संपन्न झाल्यास लग्नाच्या मार्गात येणारे अडथळे होतील दूर
Oct 15, 2022, 08:17 AM IST
अकोला | तुळशी विवाह आणि 'बेटी बचाव बेटी पढाव'
अकोला | तुळशीच्या लग्नाला सामजिक संदेशाचं अधिष्ठान
Nov 21, 2018, 08:27 PM ISTगोंदिया | सामूहिक तुलसी विवाहाचे आयोजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2017, 08:02 PM IST