tv celebrities

मुलाला Lip Kiss केल्यामुळे अभिनेत्री ट्रोल, आणखी फोटो शेअर करत म्हणाली 'माझ्या प्रेमाची सीमा…'

Kiss on Kids : तिने मुलाच्या ओठावर Kiss केली आणि तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हे काय नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. हे पाहून तिने ट्रोलला उत्तर देण्यासाठी मुलांना ओठांवर किस करतानाचे आणखी काही फोटो शेअर केले आणि म्हणाली 'माझ्या प्रेमाची सीमा…'

Mar 17, 2023, 12:30 PM IST