tv celebrities

कल्याणच्या चुलबुलीची लंडनवारी, 'त्या' गोष्टींने वेधलं सर्वांचं लक्ष

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबने शेअर केले परदेश दौऱ्याचे फोटो. 

Dec 3, 2024, 01:16 PM IST

तो म्हणाला- मला उत्तेजित करून दाखव! ‘भाभीजी…’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

अभिनेत्री शिल्पा शिंदेने तिच्या करिअरच्या सुरुवातीला बॉलिवूड चित्रपट निर्मात्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. 

Sep 6, 2024, 12:43 PM IST

अभिनेत्री श्वेता शिंदेच्या घरात दरोडा, तब्बल 'इतकं' तोळं सोनं, रोकड लंपास

Shweta Shinde : श्वेता शिंदेच्या साताऱ्याच्या घरी झाली मोठी चोरी... अभिनेत्रीनं केला खुलासा

Jun 7, 2024, 10:48 AM IST

'...आणि अखेर हो म्हणाले', अदिती द्रविडनं चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अदिती द्रविड ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अदितीला 'माझ्या नवऱ्याची बायको', 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकांमधून लोकप्रियता मिळाली आहे. तर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अदितीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान, आता अदितीची स्वप्न पूर्ती झाली आहे. त्याची गूड न्यूज अदितीनं दिली आहे. 

May 10, 2024, 03:58 PM IST

'शेवंता बारीक झाली रे', अपूर्वा नेमळेकरचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी थक्क!

अपूर्वाने तिचे जीममधील काही फोटो पोस्ट केले आहेत.  

Apr 24, 2024, 07:26 PM IST

'मंगळसूत्र कशासाठी, कोणासाठी.. मी का उत्तर देऊ?' मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल, चढ्या स्वरात काय म्हणतेय ती?

Radhika Deshpande Mangalsutra: सध्या मंगळसूत्र हा चर्चेचा विषय ठरतो. आधी टिकली त्यानंतर आता मंगळसूत्र हा चर्चेच विषय ठरत आहे. यावर आता मराठमोळी अभिनेत्रीने देखील उडी घेतली आहे. 

 

Apr 23, 2024, 12:59 PM IST

'आई कुठे काय करते' मधील 'हा' लोकप्रिय कलाकार आता ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत

Aai Kuthe Kay Karte Fame Actor in Navri Mile Hitler la Serial : 'आई कुठे काय करते' या मालिकेतील हा लोकप्रिय अभिनेता आता दिसणार ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत. 

Mar 26, 2024, 01:18 PM IST

'सरकार दरबारी जेव्हा...', राज्यपालांकडून मराठमोळ्या अभिनेत्याच्या कामाची दखल

त्याच्या मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांकडूनही प्रचंड प्रेम मिळत आहे. आता त्याच्या या कामाची दखल राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली आहे. 

Jan 27, 2024, 09:04 PM IST

'आपल्याकडे नुसता बेभानपणा...'; श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्यानंतर कामाच्या तासांवरुन मराठी अभिनेता संतापला

Shreyas Talpade : श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्यानंतर कामाच्या तासांवरुन मराठी अभिनेता संतापला, सगळ्याला बांध असायला हवं म्हणत केलं वक्तव्य...

Dec 16, 2023, 03:58 PM IST

P फॉर प्रेम, P फॉर प्यार, प्रियदर्शनीची पृथ्विकसाठी केलेली पोस्ट चर्चेत!

Priyadarshini indulkar : पृथ्विक प्रतापच्या वाढदिवशी प्रियदर्शनीने एक खास पोस्ट केली. प्रियदर्शनीने केलेल्या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.  इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर करत तिने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Dec 2, 2023, 12:24 AM IST

'हे आपले खरे संस्कार...', मुस्लीम बांधवाच्या घरात बसवलेल्या गणपती बाप्पासाठी किरण मानेंची खास पोस्ट

Kiran Mane Ganpati Special Post : किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुस्लीम बांधवाच्या घरात बसवलेल्या गणपती बाप्पाविषयी सांगितलं आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 

Sep 22, 2023, 01:30 PM IST

ऑस्ट्रेलियात BMW वर 'जय भीम' नंबर प्लेट लावणारा कोण? अभिनेते किरण माने म्हणाले, 'निव्वळ टँलेंटच्या बळावर...'

Kiran Mane Post : किरण माने यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Sep 22, 2023, 10:41 AM IST

VIDEO: पहिली मंगळागौर, राणादाचा उखाणा; कडक शिस्तीच्या पाठकबाईंना म्हणाला, 'झुकेगा नहीं साला'

Hardeek Joshi Ukhana: सोशल मीडियावर राणा आणि पाठकबाईंची चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यामुळे नेटकरी त्यांच्या नव्या व्हिडीओची आतुरतेने वाट पाहत असतात. यावेळी त्यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे ज्यात हार्दिक जोशी मनापासून उखाणा घेताना दिसतो आहे. 

Sep 2, 2023, 12:11 PM IST

TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' चे निर्माता असित मोदीविरुद्ध FIR, काय आहे नेमके प्रकरण?

FIR on Asit Modi: तारक मेहता का उल्टा या मालिकेच्या वादग्रस्त प्रकरणात आणखी भर पडली आहे. यावेळेस पोलिसांनी थेट मालिकेचा निर्माता, ऑपरेशन हेड आणि इतर क्रू मेंबर्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Jun 20, 2023, 09:33 AM IST

TMKOC : परिस्थितीच अशी होती की जेठालालनं दीड महिन्यात घटवलं 16 किलो वजन!

Taarak Mehta Fame Dilip Joshi : तारक मेहतामधील जेठालाल अर्थातच दिलीप जोशीने त्याच्या भूमिकेसाठी दीड महिन्यात तब्बल 16 किलो वजन कमी केले होते. यासंदर्भात नुकतेच त्याने एका मुलाखती एख मनोरंजक किस्सा शेअर केला. 

May 17, 2023, 12:21 PM IST