two headed

सायन रुग्णालयामध्ये दोन तोंडाच्या बाळाचा जन्म...

सायन रूग्णालयात काल रात्री एका महिलेने सयामी जुळ्यांना जन्म दिलाय. त्यांचे वजन साडेचार किलो इतके आहे. 

Jul 28, 2016, 05:24 PM IST

आपलंच डोकं गिळण्याचा प्रयत्न करणारा दोन फण्यांचा कोब्रा!

दक्षिण चीनमध्ये एका सर्प पालन केंद्रात एका अजब कोब्रा पिल्लानं जन्म घेतलाय. या पिल्लू कोब्राचे दोन डोके आहेत... जे एकमेकांना जोडलेले आहेत. 

Aug 13, 2015, 11:49 AM IST

मथुरेत जन्मलं दोन डोक्याचं बाळ; एकाचा रंग गोरा तर दुसरा काळा!

मथुरेत एका महिलेनं एका अजब बाळाला जन्म दिला. या चिमुकल्याला दोन मान आणि दोन डोके आहेत. पण, जन्मानंतर थोड्याच वेळात या बाळाचा मृत्यू झालाय. 

Aug 5, 2015, 12:31 PM IST