रिक्षाचालकामुळे 'त्या' अल्पवयीन मुली सुखरूप घरी पोहोचल्या
रिक्षाचालकाचं होतंय कौतुक
Feb 18, 2020, 09:52 AM ISTफॅशन डिझाइनर बापाने केला अल्पवयीन मुलींवर बलात्कार
अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. एका 42 वर्षीय फॅशन डिझाइनर वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. हा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. फॅशन डिझायनर असून त्याने १७ आणि १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलींनी आईला हा प्रकार सांगताच तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पण हा प्रकार धक्कादायक आहे.
Apr 10, 2018, 02:14 PM IST