ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या दोन कार, चौकशीत समोर आला डोकं चक्रावणारा प्रकार
Two Vehicles With Same Number Plate: मुंबईच्या ताज हॉटेल जवळ एकाच नंबर च्या दोन गाड्या मिळाल्याने खळबळ उडाली होती. दोन्ही नंबर प्लेट टुरिस्ट पसिंगच्या असल्याने नेमका काय प्रकार आहे हे कळून येत नव्हतं.
Jan 7, 2025, 09:39 AM IST