उल्हासनगर | दुचाकी टोव्ह केल्याने कर्मचाऱ्यांना जोडप्याची मारहाण
उल्हासनगर | दुचाकी टोव्ह केल्याने कर्मचाऱ्यांना जोडप्याची मारहाण
May 28, 2018, 08:46 PM IST...जेव्हा पेट्रोलपंपावरच दुचाकीनं घेतला पेट
अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्यामुळे पेट्रोल पंपावर एकच धावपळ उडाली.
Apr 18, 2018, 08:51 PM ISTरत्नागिरी : पेट्रोल पंपाजवळ दुचाकीला आग, मोठी दुर्घटना टळली
रत्नागिरी : पेट्रोल पंपाजवळ दुचाकीला आग, मोठी दुर्घटना टळली
Apr 18, 2018, 01:21 PM ISTपिंपरीत कार आणि बाईकची अज्ञातांकडून तोडफोड
पिंपरी चिंचवडमध्ये गाड्या फोडण्याचं सत्र सुरूच असल्याचं दिसत आहे. पिंपरीच्या खराळवाडीमध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास एका टोळक्यानं चारचाकी आणि दुचाकींची तोडफोड केली.
Apr 15, 2018, 09:38 PM ISTपिंपरी । कार आणि बाईकची अज्ञाताकडून तोडफोड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 15, 2018, 03:23 PM ISTसुखवार्ता । सीएनजीवर धावणार्या दुचाकी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 7, 2018, 11:14 PM ISTशिर्डी । अज्ञातांनी दुचाकी पेटवल्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 19, 2017, 01:46 PM IST'टू व्हिलर्स'ची मागची सीट हटवणार, लवकरच अंमलबजावणी
रस्ते अपघातातील मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी टू व्हिलरच्या मागच्या सीटवर प्रवाशाला बसण्यास बंदी लावण्यात येणार आहे.
Oct 23, 2017, 04:27 PM ISTदुचाकीच्या डिक्कीतून ४२ हजार रूपये असलेली बॅग लंपास
दोघा भामट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या एका तासात गजाआड केले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही कामगिरी केली आहे
Sep 28, 2017, 01:52 PM ISTबॉयफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलींनी चोरली दुचाकी
नाशिक शहरात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढत असतानात त्यात महाविद्यालयीन तरूणींचा सहभाग आढळून आल्याने एकच खळबळ उडालीय.
Sep 27, 2017, 10:17 PM ISTनाशिक | बॉयफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलींनी चोरली दुचाकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 09:39 PM ISTहोंडाची Grom 125 CC लवकरच भारतात लॉन्च होण्याची शक्यता
'होंडा' कंपनीची Grom 125 ही बाईक लवकरच भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. 125 सीसी इंजिन क्षमता आणि स्पोर्टी लूक असलेल्या या बाईकची तरुणांमध्ये उत्सुकता दिसून येतेय.
Sep 5, 2017, 08:37 PM ISTजीएसटी लागू होण्याआधी बुलेट झाली स्वस्त
देशातीस युवकांमध्ये लोकप्रिय बाईक कंपनी रॉयल एनफील्डने त्यांच्या अनेक मॉडल्सच्या किंमतींमध्ये घट केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनीकडून करण्यात आलेल्या एका व्यक्तव्यात म्हटलं की, GST मुळे भारतातील बिझनेस बदलणार आहे. यामुळेच रॉयल इनफिल्ड आपल्या ग्राहकांना ऑफर देणार आहे.
Jun 23, 2017, 10:32 AM ISTआता, बीएस3 गाड्यांकडे आता केवळ दोनच पर्याय...
बीएस 3 गाड्यांच्या विक्रीवर 1 एप्रिलपासून लागू झालेल्या बंदीनंतर आता या गाड्या भंगारात जमा झाल्यात.
Apr 1, 2017, 07:17 PM IST