two youth robbed

बहिणीला छेडल्याचे सांगत दोघांनी तरुणाला मारहाण करत १६ लाख लुटले

कंपनीची रोकड बँकेत जमा करण्यासाठी जाणाऱ्या एकाला अडवून सोळा लाख रुपये लुटल्याचा प्रकार कल्याणमध्ये घडला.  

Mar 28, 2019, 11:34 PM IST