u19 cricket

U-19 वर्ल्ड कप नाही खेळू शकणार राहुल द्रविडचा मुलगा, 'या' कारणाने स्वप्न अपूर्णच राहणार

समित द्रविडची ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या सीरिजसाठी अंडर 19 टीम इंडियामध्ये निवड झालेली आहे.

Sep 1, 2024, 01:37 PM IST

राहुल द्रविडच्या मुलाची टीम इंडियात एंट्री, ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिरीजमध्ये मिळाली संधी

भारताचा माजी क्रिकेटर आणि हेड कोच राहिलेला राहुल द्रविड याचा मुलगा समित वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून क्रिकेटमध्ये करिअर करत असून आता त्याची टीम इंडियात एंट्री झाली आहे. 

Aug 31, 2024, 04:32 PM IST