u19 team

जबरदस्त! अखेर टीम इंडियाला मिळाला नवा विराट कोहली, पाहा कोण आहे तो?

टीम इंडियाला मिळाला विराट कोहलीचा डुप्लीकेट, पाहा कोण आहे तो क्रिकटपटू ...

Mar 7, 2022, 01:32 PM IST

Ind vs WI: मैदानावर प्रेक्षक नसले तरी आजच्या सामन्यात उपस्थित आहे हे खास पाहुणे

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आत अहमदाबादमध्ये दुसरा सामना रंगत आहे. कोविडमुळे मैदानावर प्रेक्षक उपस्थित नसले तरी काही खास पाहुणे उपस्थित आहेत.

Feb 9, 2022, 07:50 PM IST

अर्जुन तेंडुलकरच्या निवडीवर बोलला गागुंली, खेळतांना कधी पाहिलं नाही...

सचिनच्या मुलावर गांगुलीने दिली अशी प्रतिक्रिया

Jun 10, 2018, 06:38 PM IST

विश्वविजेत्या युवा क्रिकेटपटूंचा राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडून सत्कार

एकोणवीस वर्षांखालील मुलांचा क्रिकेट विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारताच्या युवा संघाचे आज राजभवन येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सत्कार करण्यात आला. 

Feb 7, 2018, 08:29 PM IST

विश्वविजेत्या U19 टीमला सचिनने दिल्या अशा शुभेच्छा

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवत चौथ्यांदा वर्ल्जकपवर आपलं नाव कोरलं आहे..

Feb 3, 2018, 02:11 PM IST