मुलाच्या पश्चात संपत्तीवर सुनेची मक्तेदारी संपली, आई-वडिलांनाही मिळणार वाटा! या राज्यात झाला कायदा
Uniform Civil Code: मुलाच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनाही संपत्तीत वाटा मिळणार आहे. या राज्याने हा कायदा तयार केला आहे.
Oct 19, 2024, 01:09 PM IST
मुस्लीम विवाह कायदा रद्द! रात्री उशीरा 'या' राज्याने अचानक घेतला निर्णय; UCC चा मार्ग मोकळा
Muslim Marriage Act Repealed: यापूर्वी उत्तराखंड सरकारने 6 फेब्रुवारी रोजी विधानसभेत यूसीसी विधेयक सादर केलं होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 फेब्रुवारी रोजी मंजूर करण्यात आले. आता याच दिशेने अन्य एका राज्याने पहिलं पाऊल टाकलं आहे.
Feb 24, 2024, 07:36 AM ISTलिव्ह-इनमध्ये राहत असाल तर करा नोंदणी; अन्यथा होऊ शकते 6 वर्षापर्यंतची शिक्षा आणि 25 हजारांचा दंड
जर रजिस्ट्रेशन केलं नाही तर संबंधित तरुणांना 6 वर्षापर्यंतची शिक्षा आणि 25 हजारांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
Feb 8, 2024, 04:00 PM IST
लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय; 'या' राज्यात समान नागरी कायद्याला मंजूरी!
Uniform Civil Code bill : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी मंत्रिमंडळाची बैठक (Uttarakhand Cabinet) झाली. बैठकीत मंत्रिमंडळाने समान नागरी संहितेच्या मसुद्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
Feb 4, 2024, 08:37 PM ISTपहिल्यांदाच समोर आला समान नागरी कायद्याचा मसुदा; 15 ठळक मुद्द्यांमध्ये जाणून घ्या सर्व
UCC Draft: मध्य प्रदेश, राजस्थानसह छत्तीसगढ विधानसभा निवडणुकांच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी समान नागरी कायद्यावर केलेलं वक्तव्य सर्वांच्या नजरा वळवत आहे. त्यातच एका राज्यानं...
Jun 28, 2023, 01:05 PM IST
Video | समान नागरी कायदा लागू होणार! सरकारकडून कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरु
Uniform Civil Code In Four States Under Process
May 27, 2023, 11:05 AM ISTUniform Civil Code : देशात समान नागरी कायदा लवकरच?
देशात समान नागरी कायदा (Uniform Civil Code) लागू करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं दमदार पाऊल टाकलंय.
May 29, 2022, 11:24 PM ISTUniform Civil Code | समान नागरी कायदा देशात गरजेचा - दिल्ली उच्च न्यायालय
देशात समान नागरी कायदा (Uniform Civil Code) गरजेचं असल्याचं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलंय.
Jul 9, 2021, 06:06 PM IST