बँकिंग क्षेत्रातली मोठी बातमी! कोटक महिंद्रा बँकेचे CEO उदय कोटक यांनी दिला पदाचा राजीनामा
बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेच्या संचालक मंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत बँकेचे CEO उदय कोटक यांच्या राजीनाम्यावर चर्चा करण्यात आला. 1 सप्टेंबरपासूनच उदय कोटक हे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पदावर नसल्याचं सांगण्यात आलं.
Sep 2, 2023, 06:49 PM ISTबाबो! HDFC बँकेच्या सीईओंना 'इतक्या' कोटींचं वार्षिक पॅकेज, देशात सर्वात जास्त पगार घेणारे बँकर्स
देशात सर्वात जास्त पगार घेणाऱ्या यादीत HDFC बँकेचे सीईओ अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. शशिधर जगदीशन असं त्यांचं नाव असून त्यांचा वार्षिक पगार हा कोट्यवधी रुपयात आहेत. या सर्वात एक बँकर्स असा आहे ज्यांनी केवळ एक रुपया वेतन घेतलं आहे.
Aug 7, 2023, 03:38 PM IST