udayan raje bhosle

MARATHA RESERVATION: मराठा समाजाचा उद्रेक झाला तर जबाबदार कोण? उदयनराजेंचा सवाल

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर लोकशाहीतील 'राजें'ना जाब विचारा असंही खासदार उदयनराजेंनी म्हंटलंय. 

Jun 14, 2021, 03:17 PM IST
Satara Grade Sepretor Inaugretion By Udayan Raje Bhosle PT3M25S

राजे हे रयतेचे असतात, जात पात मानणारे नसतात - वडेट्टीवार

राजे हे रयतेचे असतात. जात पात मानणारे नसतात असा टोला मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही छत्रपतींना लगावला. 

Oct 9, 2020, 08:08 PM IST
Mumbai Udayan Raje Bhosle On Rajya Sabha Nomination PT2M33S

मुंबई | उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई | उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज दाखल
Mumbai Udayan Raje Bhosle On Rajya Sabha Nomination

Mar 12, 2020, 07:10 PM IST
 New Delhi Udayan Raje Bhosle Meeting With Amit Shah PT2M26S

नवी दिल्ली | उदयनराजे भोसले अमित शाहांच्या भेटीला

नवी दिल्ली | उदयनराजे भोसले अमित शाहांच्या भेटीला
New Delhi Udayan Raje Bhosle Meeting With Amit Shah

Feb 14, 2020, 09:00 PM IST

...तर दुसऱ्या पक्षात माझेही मित्र आहेत; उदयनराजेंचा शरद पवारांना इशारा

शरद पवार उदयनराजेंना पुन्हा उमेदवारी देणार का?

Oct 7, 2018, 04:14 PM IST

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचे एकमेकांवर घणाघाती आरोप

उदयनराजेंची भूमिका दुटप्पी

Sep 16, 2018, 05:31 PM IST

नुसता डंपर चालवून काही होत नाही, शिवेंद्रसिंह राजेंचा उदयनराजेंना टोला

नवीन डंपरमधून शहरात उदयनराजेंनी फेरफटका मारला होता.

Aug 30, 2018, 08:35 PM IST

उदनराजेंविरोधात निवडणूक लढण्यावर 'भोसलें'ची प्रतिक्रिया...

कराडचे युवा नेते आणि महाराष्ट्र भाजपचे चिटणीस अतुल भोसले उदयनराजे भोसले यांच्याविरोधात सातारा लोकसभा निवडणूक २०१८ लढवणार असल्याच्या चर्चाँणा उधाण आलं होतं. या चर्चांवर भोसले यांनी एक पत्रक काढून स्पष्टीकरण दिलंय. 

Feb 7, 2018, 08:45 PM IST

उद्यनराजे भोसलेंना टक्कर देण्यासाठी आणखीन एक 'भोसले' सरसावले!

येत्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यात भोसले विरुद्ध भोसले असा संघर्ष दिसू शकतो... आणि याचीच जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू असलेली दिसतेय.

Feb 7, 2018, 05:15 PM IST

शरद जोशींच्या अंत्यसंस्काराला नितीन गडकरी, उद्यनराजे भोसले

शरद जोशींच्या अंत्यसंस्काराला  नितीन गडकरी, उद्यनराजे भोसले

Dec 15, 2015, 02:16 PM IST

उदयनराजेंनी रामराजेंना भरलाय सज्जड दम

नीरेच्या पाणी वाटपावरून साता-यात दोन राजेंमध्ये घमासान सुरू झालंय. उदयनराजे भोसले यांनी रामराजेंना सज्जड दमच भरला.

Apr 2, 2015, 12:18 AM IST