उदयनराजेंच्या 'त्या' मागणीला उद्धव ठाकरेंनी दिला जाहीर पाठिंबा; नाशिकच्या सभेत म्हणाले 'एकाच मंत्र्याकडे...'
Uddhav Thackeay Nashik Melava:अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं (Chhatrapati Shivaji Maharaj) स्मारक उभं राहत नसेल तर राजभवनात (Raj Bhavan) उभं करा, आमचा पाठिंबा आहे अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मांडली आहे.
'रायगडावरचा वाघ्या कुत्रा फेकून द्या', उदयनराजे भोसले संतापले, म्हणाले 'ही ब्रिटिशांची कुत्री'
Udayanraje Bhosle on Waghya: छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणाऱ्या उदयनराजे भोसले यांनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा फेकून द्या असं स्पष्ट मत मांडलं आहे
महिलांची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली, उदयनराजे भोसलेंच्या विधानाने वाद, 'महात्मा फुलेंनी त्यांच्याकडून...'
थोरले प्रतापसिंह महाराजांकडून महिलांची पहिली शाळा सुरु करण्यात आली असा दावा उदयनराजेंनी केला आहे
Political News | कायद्यात बदल करणं गरजेचं; असं का म्हणाले उदयनराजे भोसले?
nagpur Udayanraje bhosle from Delhi
Satara | 'उदयनराजेंचं वक्तव्य तर्कहिन' बाळासाहेब थोरांतांचं प्रत्युत्तर
Loksabha 2024 Udayanraje Bhosle vs BalasabhebThorat
VIDEO | साताऱ्यात उदयनराजे भोसलेंचा उमेदवारी अर्ज दाखल
Satara Udayanraje bhosle Application
Loksabha 2024: साताऱ्यात शरद पवारांनी उडवली उदयनराजे स्टाईल कॉलर
Sharad Pawar flew Udayanraje style collar in Satara
Loksabha | लोकसभा लढवण्यावर उदयनराजे भोसले ठाम, साताऱ्यात जंगी स्वागत
Loksabha Election 2024 Udayanraje Bhosle Candidate in Satara
'शिवरायांच्या गादीचा भाजपाकडून अपमान' संजय राऊतांचा भाजपला टोला
'Shivarai's throne insulted by BJP' Sanjay Raut taunts BJP
साताऱ्यात कौल कोणाला? महायुतीचं पारडं जड की शरद पवारांचा प्रभाव कायम राहणार?
Satara Loksabha Constituency : साताऱ्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणाराय. मात्र दोन्ही बाजूनं अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. इथं नेमकं काय राजकीय चित्र आहे, पाहूयात हा पंचनामा सातारा मतदारसंघाचा....
Satara Loksabha 2024 : साताऱ्यातील उमेदवारीचा तिढा सुटणार ?
Will the candidacy in Satara be resolved
उदनराजे भोसले यांनी जितेंद्र आव्हाडांवर केली टीका
Jitendra Awad has claimed that Ram was a non-vegetarian. Udanraje Bhosale has criticized Jitendra Awada on this.
शुभेच्छा वाढदिवसाच्या, चर्चा लोकसभेची! साताऱ्यातून उदयनराजे पुन्हा लोकसभेच्या आखाड्यात?
Sharad Pawar Birthday : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने अनेकांनी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीतून बंडखोरी करुन बाहेर पडलेल्या अजित पवारांनीही शरद पवारांना शुभेच्छा दिल्यात. मात्र त्यात लक्षवेधी ठरल्यात त्या उदयनराजे भोसलेंच्या शुभेच्छा..
मोठी बातमी! खासदार उदयनराजे भोसले राजकारणातून संन्यास घेणार? स्वत: राजेंनी दिले संकेत
Udayanraje Bhosle : खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले आहेत. आपली निवडणूक लढवण्याची हौस पूर्ण झाली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही सल्ला दिला आहे.
40 वर्षात काय केलं? शरद पवार यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी
लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आंदोलकांची शरद पवारांनी रुग्णालयात विचारपूस केली. अंतरावली गावात आंदोलकांशीही त्यांनी चर्चा केली.
मराठा आंदोलन लाठीचार्ज! शरद पवार आणि उदयनराजे भोसले थेट जालन्यात, एकाच व्यासपीठावर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आज जालन्यात भेट दिली. शरद पवार यांच्यासबह उदयनराजे देखील येथे उपस्थित होते.
Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी शिवराजने घेतली उदयनराजेंची भेट, राजे म्हणतात 'खेळात राजकारण नको'
Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि उपकेसरी महेंद्र गायकवाड यांनी घेतली उदयनराजे भोसले यांची भेट, चांगल्या खेळाडूंकडे राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचं उदयनराजेंची प्रतिक्रिया
Udayanraje Bhosle : राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य : पंतप्रधानांच्या भेटीनंतर उदयनराजे यांची भूमिका मवाळ
Udayanraje Bhosle : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या भेटीनंतर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांची भूमिका मवाळ झाली आहे.
Udayanraje Bhosle : राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य, उदयनराजे घेणार पंतप्रधान मोदी यांची भेट
Bhagat Singh Koshyari controversial statement : राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosle) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेणार आहेत.
Thackeray Camp Protest At Kolhapur | ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर अनोखं आंदोलन
Shiv Sainiks of Thackeray group unique movement on Maharashtra Karnataka border