'त्यांच्या तोंडात शेण कोंबलं आणि...'; राऊतांचा कदमांना टोला! बाळासाहेबांच्या मृत्यूच्या वेळेवरुन नवा वाद
Ramdas Kadam About Balasaheb Thackeray Dead body Sanjay Raut Reacts: संजय राऊत यांनी रामदास कदमांच्या विधानावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
'तुमच्यासारखा एक रिक्षावाला आज पाच लाख कोटींचा मालक झाला, हे...'; राऊतांचं शिंदेंना उत्तर
Sanjay Raut Slams Eknath Shinde Dasara Melava 2025: दसरा मेळाव्याच्या भाषणामधून एकनाथ शिंदेंनी केलेल्या विधानांचा राऊतांनी घेतला समाचार
धमक्या कुणाला देता? भाजपाला उद्धव ठाकरेंना सवाल! म्हणाले, 'किती आणि कसा पैसा खर्च केलात, याची यादी...'
Uddhav Thackeray Dasara Melava 2025: उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये उपस्थित केलेल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन भाजपाने साधला निशाणा
लाडकी बहिण योजनेसंदर्भात उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा आरोप, सांगितलं यामागील षडयंत्र
Uddhav Thackeray Dasara Melava 2025: उद्धव ठाकरेंनी दसऱ्या मेळाव्यातील भाषणातून लाडकी बहीण योजनेमागे मोठं षडयंत्र असल्याचा दावा केला आहे.
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, UBT ला कोकणात खिंडार; कोकणातील बडा नेता शिवसेनेत!
Raj Teli: महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीत तेलींचा पक्षप्रवेश ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातोय.
राज ठाकरेंसोबत युती करणार का? उद्धव ठाकरेंनी अखेर दसरा मेळाव्यातून केलं जाहीर , 'आम्ही दोघे....'
उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार का? उत्तर देत थेटच बोलले शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यात राज ठाकरे उपस्थित राहणार का? असा सवाल अनेकांच्या मनात होता. स्टेजवर कुठे राज ठाकरे दिसले नाहीत. पण उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं.
Uddhav Thackeray Dasara Melava: खडड्यात घाला तुमच्या संज्ञा, शेतकऱ्यांना मदत करा -उद्धव ठाकरे
दसऱ्याच्या शुभेच्छा देत शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली आहे.
Uddhav Thackeray: 100 वर्षांनंतर लागलेली विषारी फळं पाहून समाधानी आहात का? उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना सवाल!
Uddhav Thackeray Dasara Melava 2025: मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचा सामना पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? कोण जास्त शिकलंय? कोणाकडे किती संपत्ती? जाणून घ्या सर्वकाही!
Uddhav Thackeray and Eknath Shinde: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यापेकी कोण किती शिकलंय? कोणाकडे किती संपत्ती आहे? सविस्तर जाणून घेऊया.
VIDEO: ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्या गराड्यात अमित ठाकरे, दसरा मेळाव्याआधी शिवतिर्थावर नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray Dasara Melava 2025: दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांच्या गराड्यात अमित ठाकरे दिसून आले.
शिवाजी पार्कवरील भाषणाचा ट्रेलर? 'तुम्ही जनतेच्या बाजूने आहात की...'; ठाकरेंच्या सेनेकडून सरकारवर हल्लाबोल
Uddhav Thackeray Shivsena Dasara Melava At Shiv tirth: "मुंबईच्या शिवतीर्थावर महाराष्ट्राच्या राजधानीतून हिंदुहृदयसम्राटांनी वर्षानुवर्षे हा विचारांचा वन्ही चेतवून देशाला जाग आणली."
Maharashtra Dasara Melava Live: 18 दिवसात 1600 निर्णय, चुकीचे निर्णय रद्द केल्याशिवाय राहणार नाही- ठाकरे
दसरा मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 4 प्रमुख नेते वेगवेगळ्या ठिकाणाहूनआपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे हे आपापल्या भाषणात काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याची नजर लागून राहिली आहे. प्रत्येक क्षणाची लाईव्ह अपडेट जाणून घेऊया.
Dasara Melava:ठाकरे, शिंदे, मुंडे की जरांगे? दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा?
Dasara Melava: दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा. शिवाजी पार्क आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे जणू समीकरणंच. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवाजी पार्कसाठी शिवसेनेच्या दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ झाली होती.