uddhav thackeray latest news

2-3 महिन्यात आमचं सरकार येईलच, तोपर्यंत हा निर्णय... उद्धव ठाकरेंनी मुंबईकरांना दिलं आश्वासन

Uddhav Thackeray Latest News: उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा धारावी पुर्नविकासावर सवाल उपस्थित केले आहेत. तसंच, मुंबईकरांना आश्वासनदेखील दिले आहे. 

Jul 30, 2024, 02:47 PM IST

नाना पटोले भावी मुख्यमंत्री? राज्यात काँग्रेस मोठा भाऊ ठरताच 'त्या' बॅनरची चर्चा

Nana Patole News: लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला भरभरुन मते मिळाली आहेत. त्याचपार्श्वभूमीवर नाना पटोले यांना श्रेय दिलं जात आहे. 

Jun 5, 2024, 12:18 PM IST

माझ्या जिवाला काही झाल्यास मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस जबाबदार; 'या' खासदाराचे महाराष्ट्र पोलिसांना पत्र

Rajan Vichare Letter To Maharashtra Police आपल्या जिवाला काही झाल्यास त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील, असा आरोप ठाकरे गटाचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी केला आहे. 

Oct 18, 2022, 09:59 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांना करारा जबाब देणार, अशी केलेय तयारी

UddhavThackeray News : महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 14 मे या दिवशी मुंबईत सभा होणार आहे. ( Uddhav Thackeray Sabha)  

Apr 28, 2022, 07:24 AM IST