uddhav thackeray news

ठाकरे बंधू एकत्र येणार? राऊत म्हणाले, 'कुटुंब एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या दृष्टीने...'

Raj Thackeray Uddhav Thackeray Meet: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची एका लग्नसोहळ्यात भेट झाली तेव्हापासून पुन्हा एकदा ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही चर्चा सुरू झाली आहे. 

 

Dec 23, 2024, 12:54 PM IST

Maharashtra Election : निवडणुकांच्या अगोदर उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; 5 बड्या नेत्यांची केली हकालपट्टी

Uddhav Thackeray News : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातून 5 बड्या नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर एवढा मोठा निर्णय घेतला आहे. 

Nov 6, 2024, 10:17 AM IST

2-3 महिन्यात आमचं सरकार येईलच, तोपर्यंत हा निर्णय... उद्धव ठाकरेंनी मुंबईकरांना दिलं आश्वासन

Uddhav Thackeray Latest News: उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा धारावी पुर्नविकासावर सवाल उपस्थित केले आहेत. तसंच, मुंबईकरांना आश्वासनदेखील दिले आहे. 

Jul 30, 2024, 02:47 PM IST

नाना पटोले भावी मुख्यमंत्री? राज्यात काँग्रेस मोठा भाऊ ठरताच 'त्या' बॅनरची चर्चा

Nana Patole News: लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला भरभरुन मते मिळाली आहेत. त्याचपार्श्वभूमीवर नाना पटोले यांना श्रेय दिलं जात आहे. 

Jun 5, 2024, 12:18 PM IST

Uddhav Thackeray: '...तर मालेगाव वाचलं नसतं'; उद्धव ठाकरे यांनी सांगितला 'तो' किस्सा!

Uddhav Thackeray In Malegoan: कोरोना काळात आमच्यासमोर दोन संकटं होती. एक म्हणजे धारवी आणि दुसरं म्हणजे मालेगाव. मी मुल्ला मोलवींना भेटलो. घरी बसून काम करत होतो तेव्हा...

Mar 26, 2023, 08:08 PM IST

Pune Bypoll Election Results 2023: '...तर देशसुद्धा बाहेर पडायला वेळ लागणार नाही' कसबा विजयावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Kasba Chinchwad By Election Results 2023: कसबा पोटनिवडणुकीत भाजपला पराभव स्विकाराला लागला. यावर उद्धव ठाकरे यांनी भाजपाला जोरदार टोला लगावला आहे. भाजपविरोधी मतं वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

Mar 2, 2023, 02:12 PM IST

Maharashtra Politics : आज शिवसेनेची महत्त्वाची बैठक; महत्त्वाचे मुद्दे समोर...

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आजच्या दिवशी नेमकं काय घडणार? पाहून घ्या कोणत्या बैठकीनं आखली जाणार पुढची रणनिती... 

 

Feb 20, 2023, 07:29 AM IST

Maharashtra Politics : शिवसेना दिल्लीचे तळवे चाटणाऱ्यांच्या हाती....; 'सामना'तून घणाघात

Shivsena Symbol : निवडणूक आयोगाच्या एका निकालानं महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी दिली. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षामध्येही आता हा निर्णय कितपत भूमिका बजावतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

Feb 20, 2023, 06:49 AM IST

Uddhav Thackeray: 'निवडणूक आयुक्तांनी गुलामी केली, चोरांना निवडणुकीत गाडल्याशिवाय...'; भरचौकात उद्धव ठाकरेंचं भाषण

Uddhav Thackeray Speech: कलानगरच्या चौकामध्ये उद्धव ठाकरेंनी समर्थकांशी संवाद साधताना ओपन जीमधून भाषण देताना शिंदे गटाबरोबरच भाजपावर निशाणा साधला.

Feb 18, 2023, 03:22 PM IST

शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळताच मराठमोळा अभिनेता म्हणाला, 'बाळासाहेब पण...'

शिवसेना या नावासोबतच आता पक्षाचं चिन्ह देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलं आहे. तर यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मात्र खूप मोठा धक्का बसला आहे. 

Feb 18, 2023, 01:43 PM IST