PHOTO : लता मंगेशकर यांनी दिली होती सोन्याची चेन; पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता केलं दुसरं लग्न
Entertainment : या फोटोमधील दिसणारा व्यक्ती हा संगीत विश्वातील मोठं नाव आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व आहे. 90 च्या दशकापासून सुरेल आवाजाची जादू आजही शेकडो सुपरहिट गाणी गायली आहेत.
Nov 30, 2024, 09:53 PM IST'बहरला हा मधुमास' गाण्यानंतर आफ्रिकन युट्यूबर्सचा 'या' गाण्यावर Video, सोशल मीडियावर धुमाकूळ
Kili Paul and Neema Paul: सध्या परदेशी युट्यूबर्सनाही भारतीय गाण्यांची भुरळ पडलेली पाहायला मिळते आहे. आफ्रिकन युट्यूबर्स Kili Paul and Neema Paul यांचा 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्यावरील डान्स तूफान व्हायरल झाला होता. आता त्यांचा एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
May 18, 2023, 09:53 PM IST'....म्हणून हे वर्ष'; लोकप्रिय कलाकारानं नियतीपुढे टेकले हात, का आली त्याच्यावर ही वेळ?
असंच काहीसं लोकप्रिय कलाकाराच्या मुलाबाबत झाले आहे.
Oct 7, 2022, 11:56 AM ISTIndian Idol 12 : पवनदीपचा कियारासोबत रोमान्स; सिद्धार्थ आणि अरूणिता एक टक पाहातच राहीले
सर्वत्र फक्त आणि फक्त पवनदीप आणि कियाराच्या रोमान्सची चर्चा; पाहा व्हिडिओ
Aug 12, 2021, 10:08 AM IST
आणखी एक सेलिब्रिटी हॉस्पीटलमध्ये, 'या' आजाराने त्रस्त
बॉलीवूडचे सुप्रसिद्ध गायक आजाराशी लढतायत. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आलयं. या आजाराला 'सायलेंट किलर'म्हटले जाते.
Mar 15, 2018, 08:33 AM ISTगायक आदित्य नारायणला वर्सोवा पोलिसांनी केली अटक
रस्ते अपघात प्रकरणात गायक आदित्य नारायण याला पोलिसांनी अटक केली आहे. आदित्यला वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण ट्रॅफीक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
Mar 12, 2018, 09:39 PM IST