ugc vacancy

विद्यापीठ अनुदान आयोगात विविध पदांची भरती, पुण्यात नोकरीसह 2 लाखांपर्यंत मिळेल पगार

UGC Recruitment: यूजीसी अंतर्गत यंग प्रोफेशनल आणि संचालक ही पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. यंग प्रोफेशनल पदासाठी उमेदवारांना 11 ऑगस्ट तर संचालक पदासाठी उमेदवारांना 28 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. 

Aug 2, 2023, 11:59 AM IST