uk politics

Viral Video : ब्रिटनचे पंतप्रधान Rishi Sunak आणि पत्नी अक्षता मूर्ती यांना पोलिसांनी का फटकारलं?

Rishi Sunak Viral Video : सोशल मीडियावर भारतीय वंशाचे आणि ब्रिटनचे पंतप्रधान  ऋषी सुनक आणि पत्नी अक्षता मूर्ती यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. खुद्द पंतप्रधानांनी नियमाचं उल्लंघन केल्यामुळे त्यांना पोलिसांनी फटकारलं आहे. काय झालं नेमकं जाणून घ्या. 

Mar 16, 2023, 08:00 AM IST

भारत विरुद्ध वक्तव्य करणं ब्रिटिश गृहमंत्र्यांना पडलं भारी, द्यावा लागला राजीनामा

भारतीय वंशाच्या असूनही भारत विरोधी वक्तव्य करणं पडलं गृहमंत्र्यांना भारी.

Oct 19, 2022, 11:59 PM IST