uk prime minister rishi sunak and akshata murty visit india

ऋषी सुनक सपत्नीक G20 साठी भारत दौऱ्यावर! नारायण मुर्तींच्या लेकीचा इंडो-वेस्टर्न लूक चर्चेत

Akshata Murty fashion at G20 Summit: सध्या चर्चा आहे ती म्हणजे जी-20 परिषदेची. यावेळी ऋषी सुनक आणि त्याच्या पत्नी अक्षता मुर्ती यांनी दिल्लीनं काल आगमन केले आहे. यावेळी अक्षता मुर्ती यांच्या ड्रेसची चर्चा रंगलेली असते. त्यामुळे सर्वत्र त्यांचे फोटो हे व्हायरल होत आहेत. 

Sep 9, 2023, 12:26 PM IST