महापालिकेच्या LED स्क्रीनवर लावला अश्लील व्हिडिओ; आरोपीला पाहून पोलिसांनाही धक्का
Ulhasnagar Municipal Corporation : उल्हासनगरमध्ये महापालिकेच्या एलईडी स्क्रीनवर चक्क अश्लील व्हिडीओ लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने हा व्हिडीओ लावल्याचे समोर आलं आहे.
Feb 1, 2024, 02:19 PM ISTउल्हासनगर महानगरपालिकेत बंपर भरती, 'ही' संधी अजिबात सोडू नका
Ulhasnagar Municipal Job 2023 : उल्हासनगर पालिकेअंतर्गत एकूण 22 रिक्त पदे भरली जातील. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Nov 25, 2023, 04:10 PM ISTरोबोटलाही कळलं स्वच्छतेचं महत्व, चक्क शहरातल्या नालेसफाईचं काम घेतलं हाती... पाहा 'हा' व्हायरल video
हल्ली नालेसफाई (Drainage) हा भाग सगळीकडेच महत्त्वपुर्ण ठरला आहे.
Nov 8, 2022, 04:35 PM ISTShiv Sena : शिवसेनेला मोठा धक्का, 15 नगरसवेक शिंदे गटात
एकनाथ शिंदे गटाच्या (Eknath Shinde) बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती अजूनही कायम आहे.
Jul 13, 2022, 11:09 PM ISTउल्हासनगर महापालिकेत महापौर कोणाचा होणार, याची उत्सुकता
उल्हानगर महापालिकेत पाहायला मिळणार आहे. उद्या होणाऱ्या उल्हासनगर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत नवीन समीकरण जुळताना पाहायला मिळणार आहे.
Nov 21, 2019, 06:24 PM ISTभाजप नगरसेवकांचा मोठा कारनामा उघड
महापालिकेत भाजपच्या स्वीकृत नगरसेवकानं फाईल पळवल्याचा धक्कादायक प्रकार घडालाय.
May 12, 2018, 01:01 PM ISTउल्हासनगर पालिकेतील कर्मचाऱ्यांचे पगार थांबवण्याचे आयुक्तांचे आदेश
महापालिकेत काही कर्मचाऱ्यांचे पगार थांबवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Jul 4, 2017, 01:38 PM ISTधक्कादायक, आसाराम बापूंच्या आश्रमाला ४७ लाखांची सूट
महानगरपालिकेने सर्व नियम धाब्यावर बसवून शहरातील आसाराम बापूच्या आश्रमाला मालमत्ता करामध्ये ४७ लाख रुपयांची सूट दिल्याचे प्रकरण उजेडात आलंय.
Apr 14, 2015, 08:48 AM ISTउल्हासनगर महापालिकेत कायदे धाब्यावर
उल्हासनगर महापालिकेतल्या लोकप्रतिनिधींनीच कायदे धाब्यावर बसवल्याचं उदाहरण समोर आलंय. या लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या राजकीय सोयीनुसार गटनेत्यांच्या बेकयदेशीर नेमणुका केल्या आहेत.
Aug 4, 2012, 03:47 PM IST