ulhasnagar railway station

उल्हासनगर स्टेशन परिसरात गुंडाचा धुडगूस

उल्हासनगर रेल्वेस्टेशनबाहेर मध्यरात्री गुंडांनी धुडगुस घातला. १५ ते २० जण हत्यारं घेऊन स्टेशनबाहेरच्या  रिक्षा, एक अल्टो आणि एका एक्टिव्हाची तोडफोड केली.

May 7, 2016, 01:01 PM IST