umesh pal death case

Atique Ahmed Son Encounter: 'या' 12 जणांच्या पथकाने अतिक अहमदच्या मुलाचा केला एन्काऊंटर

Atique Ahmed Son Encounter: एसटीएफने गुरुवारी झाशीमध्ये अतिकअहमदचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम याला चकमकीत ठार केले. चकमकीनंतर अतिक आणि मुलगा अशरफ यांनी असदचे एन्काउंटर झाल्याचे सांगताच अतिक आणि त्याचा भाऊ रडायला लागले.

Apr 13, 2023, 04:36 PM IST