सकाळी शिक्षक रात्री हमाल... गरजू विद्यार्थ्यांसाठी जीवाचं रान करणाऱ्या मास्तरांची गोष्ट
Coolie By Night Teaches Underprivileged Children During The Day: आपण किती श्रीमंत आहोत यापेक्षा आपल्यात समाजासाठी काम करण्याची किती इच्छा आहे हे महत्त्वाचं असतं असं म्हणतात. या वाक्याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ओडिशामधील बहरामपूर रेल्वे स्थानकावर हमाल म्हणून काम करणारे सी.एच. नागेश पात्रो. स्वत:ला शिक्षण अर्ध्यात सोडावं लागल्याने पुन्हा जिद्दीने शिकून आता त्यांनी हमाली सुरु ठेवतानाच गरजू मुलांसाठी शिकवणी सुरु केली आहे. त्यांची कथा ही खरोखरच प्रेरणादायी आहे. जाणून घेऊयात त्यांची संघर्षगाथा...
Jul 17, 2023, 03:59 PM ISTठाणे | मुंब्रा स्थानकात 'प्लॅटफॉर्म शाळा'
ठाणे | मुंब्रा स्थानकात 'प्लॅटफॉर्म शाळा'
Jan 30, 2019, 04:55 PM ISTक्रिकेटर गौतम गंभीरच्या 'या' कामामुळे भावुक झाला हरभजन!
क्रिकेटर गौतम गंभीर अनेकदा सामाजिक मुद्द्यांवर सोशल मीडियावर लिहीत असतो.
Nov 16, 2017, 04:06 PM IST