खरेदी करा पहिले घर, मिळणार सूट
अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज यूपीए-२ चे शेवटचे बजेट सादर कले. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी सादर होणाऱ्या या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांसमोर दोन मुख्य आव्हाने होती.
Feb 28, 2013, 01:42 PM ISTबजेट २०१३-१४ ची वैशिष्ट्ये
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम संसदेत २०१३-१४ या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करत आहेत. पी. चिदंबरम यांचे अर्थमंत्री म्हणून हे आठवे बजेट असून ते आज संसदेत बजेट सादर करत आहेत
Feb 28, 2013, 10:22 AM IST