Union Budget 2023: टॅक्स भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी; 5 लाखांंच्या वरील उत्पन्नगटाला दिलासा?
Union Budget 2023: सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे ते 1 फेब्रुवारीच्या बजेटवरती. त्यामुळे सध्या नोकरदारवर्ग, व्यावसायिक या सगळ्यांचेच लक्ष बजेटकडे लागले आहे.
Jan 19, 2023, 12:40 PM ISTUnion Budget 2022 | राहुल गांधींनी सांगितलं बजेट नेमकं कुणासाठी?
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारचं बजेट (Union Budget 2022) हे दिशाहीन असल्याचं म्हंटलं आहे.
Feb 2, 2022, 08:45 PM IST
अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर परिणाम, दिग्गज गुंतवणूकदारांची 'या' सेक्टरवर नजर
Budget 2022 Share market अर्थसंकल्पात सरकारने पायाभूत विकास, इलेक्ट्रिक वाहन यांसारख्या क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणावर घरे बांधणे, नळ-पाणी योजना आदींसाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे. अनेक क्षेत्रातील कंपन्यांना याचा फायदा होणार आहे. हे असे काही शेअर्स आहेत,
Feb 2, 2022, 11:59 AM ISTउद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प, मुख्यमंत्र्यांची टीका
'नोकरदार आणि सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प'
Feb 1, 2022, 08:22 PM ISTBudget 2022 | अर्थसंकल्पातील 10 मोठ्या घोषणा; तुमच्या आयुष्य आणि खिशावर करतील परिणाम
Highlights of budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प-2022-23 सादर केला. मोदी सरकारचा हा 10वा अर्थसंकल्प आहे. आज सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. कोरोनाच्या कहरामुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि महागाईतून सर्वसामान्यांची सुटका करण्यासाठी सरकारनेही या अर्थसंकल्पात पूर्ण तयारी केली आहे.
Feb 1, 2022, 04:52 PM ISTBudget 2022: इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राला मोठी भेट, जाणून घ्या सरकारने काय केली घोषणा
देशाच्या अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी आज चौथ्यांदा संसदेत अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. या दरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.
Feb 1, 2022, 03:40 PM ISTIncome Tax : कर भरताना चूक झाली तर !, सरकारने केली ही नवी व्यवस्था
Budget 2022 Income Tax Latest Update: तुम्ही इन्कम टॅक्स (Income tax) भरताना काही चूक झाली तर तुम्हाला ती माफ नव्हती. मात्र, आता तुम्हाला सूट मिळणार आहे.
Feb 1, 2022, 02:49 PM ISTUnion Budget 2022: प्रतीक्षा संपली! या वर्षी सुरु होणार 5G सेवा, जाणून घ्या सर्वकाही
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर केला. देशातील 5G सेवा आणि 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाबाबतही निर्णय घेण्यात आला आहे.
Feb 1, 2022, 02:38 PM ISTUnion budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर काय महाग आणि काय स्वस्त, जाणून घ्या
Union budget 2022 : देशाचा अर्थसंकल्प आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर कोणत्या गोष्टी स्वस्त किंवा महाग झाल्या आहे, ते जाणून घ्या.
Feb 1, 2022, 01:58 PM ISTBudget 2022 : इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही, करदात्यांना दिलासा नाहीच
Union Budget 2022 : कोरोना काळात मोठा फटका बसल्याने यावेळी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र, घोर निराशा झाली आहे. कारण अर्थसंकल्पात कर रचनेत (income tax)कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Feb 1, 2022, 01:15 PM ISTगरिबांना परवडणारी घरे, 80 लाख घरांची उभारणी करणार - केंद्रीय अर्थमंत्री
Union Budget 2022 : पंतप्रधान आवास योजनेसाठी 48 हजार कोटींची नव्याने तरतूद करण्यात आली आहे. शहरी आणि ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेसाठी 48 हजार कोटींची नव्याने तरतूद करण्यात आली आहे.
Feb 1, 2022, 12:40 PM ISTVideo | अर्थसंकल्पाच्या दिवशी देशाच्या अर्थराज्यमंत्र्यांच्या घरात काय माहोल?
Union Minister Dr Bhagwat Karad Wife On Union Budget 2022
Feb 1, 2022, 12:15 PM ISTदेशात रस्ते आणि मेट्रो ट्रेनचे जाळे उभारण्यावर भर - निर्मला सीतारामन
Union Budget 2022 :देशात रस्ते आणि मेट्रो ट्रेनचे जाळे उभारण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करताना केली.
Feb 1, 2022, 12:09 PM ISTVideo | कोविड निधी राज्यानं वापरला नाही, कोण करतंय आरोप?
Union Minister For State Bharti Pawar On Union Budget 2022
Feb 1, 2022, 11:55 AM ISTVIDEO : बजेट २०२२ मध्ये गृहनिर्माण क्षेत्रासाठी काय?
VIDEO : बजेट २०२२ मध्ये गृहनिर्माण क्षेत्रासाठी काय?
Feb 1, 2022, 10:35 AM IST