Budget 2023: अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी तरतूद का नाही? Devendra Fadanvis यांचा खुलासा, म्हणाले...
Union Budget 2023 : काही विरोधक सकाळपासून लिहून आले असतील की महाराष्ट्राला काही मिळालं नाही. त्यांना एवढंच सांगू इच्छितो की... असं म्हणत त्यांनी (Devendra Fadanvis) विरोधकांना उत्तर दिलंय.
Feb 1, 2023, 02:13 PM ISTNirmala Sitharaman On Pharma Sector | फार्माक्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवणार - अर्थमंत्री
Finance Minister will implement special program to promote pharma sector
Feb 1, 2023, 01:35 PM ISTBudget 2023: बजेटनंतर शेअर मार्केटमधून मोठी अपडेट! सेन्सेक्समध्ये उसळी? पाहा काय सांगतायेत आकडे...
बजेटनंतर शेअर मार्केटमध्ये मोठी अपडेट दिसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष हे बजेटनंतरच्या शेअर मार्केटमध्ये लागले आहे.
Feb 1, 2023, 01:34 PM ISTUnion Budget 2023: अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं मोदींचं 'सप्तर्षी' मिशन काय आहे?
देशातील नागरिकांच्या विकासासाठी मोदी सरकारने (Modi Government) सात घटकांना महत्त्व दिलं असून त्यावर येत्या वर्षभरात काम करण्यात येणार असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे.
Feb 1, 2023, 01:24 PM IST
Common Man Expectation From Budget 2023 | सर्वसामान्यांना बजेटकडून काय अपेक्षा? पाहा सर्वसामान्यांच्या प्रश्नांवरील चर्चा
What do the general public expect from the budget? See discussion on common questions
Feb 1, 2023, 01:10 PM ISTNirmala Sitharaman On Startups In Farming | कृषीक्षेत्रात स्टार्टअप्सची संख्या वाढण्यासाठी भरीव निधी देणार - अर्थमंत्री
Finance Minister will provide substantial funds to increase the number of start-ups in the agriculture sector
Feb 1, 2023, 01:05 PM ISTUnion Budget 2023: लक्ष्य 2070! नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनद्वारे कार्बनमुक्तीसाठी मोठी योजना...
Union Budget 2023: 2070 पर्यंत देश कार्बनमुक्त करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून मोठी घोषणा
Feb 1, 2023, 01:02 PM ISTNirmala Sitharaman On Renewable Energy | ग्रीन रिन्यूएबल एनर्जीसाठी पाहा किती करण्यात आली तरतूद?
See how much provision has been made for green renewable energy?
Feb 1, 2023, 01:00 PM ISTNirmala Sitharaman On Fish Farming | मस्त्यउद्योगाला चालना देण्यासाठी नवी योजना आणणार, 'इतके' हजार कोटींची तरतूद - अर्थमंत्री
New scheme will be introduced to promote entertainment industry, provision of ``so much'' thousand crores - Finance Minister
Feb 1, 2023, 12:55 PM ISTBudget 2023: पॅन कार्डला अधिकृत ओळखपत्र म्हणून मान्यता ; आधी आधार कार्डसोबत लिंक करून घ्या...कसं ते पाहा..
Budget 2023: आता पॅन कार्ड आधरसोबत लिंक करणं अतिमहत्वाचं असणार आहे, नाहीतर तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकणार नाहीत, त्यामुळे घरी बसल्या तुम्ही हे काम करू शकता त्यासाठी केवळ...
Feb 1, 2023, 12:44 PM ISTUnion Budget 2023: वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांना मिळणार 'या' मोठ्या सुविधा
मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोठी घोषणा केली आहे.
Feb 1, 2023, 12:33 PM ISTUnion Budget 2023: काय स्वस्त आणि काय महाग? वाचा संपूर्ण यादी
मोबाईल, टीव्ही स्वस्त झाला असून सिगारेटसह अनेक गोष्टी महागल्या आहेत.
Feb 1, 2023, 12:29 PM ISTSatish Marathe On Union Budget 2023 | जगावर युद्धाचं सावट आणि आर्थिक मंदी, देशावर काय परिणाम होणार? - सतीश मराठे
Slow war and economic recession in the world, what will be the effect on the country? - Satish Marathe
Feb 1, 2023, 12:20 PM ISTBudget 2023: जुनी वाहनं मोडीत का काढणार? मोदी सरकारने कोणती योजना जाहीर केली?
जुनी प्रदूषक वाहने बदलणे हा आपल्या अर्थव्यवस्थेला हरित करण्याचा महत्त्वाचा भाग असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.
Feb 1, 2023, 12:19 PM IST
Budget 2023: देशातील महिलांसाठी खुशखबर,अर्थसंकल्पात मोठी घोषणा
Budget 2023 Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Niramala Sitaraman) लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. निवडणुकीपूर्वीचा हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी देशातील करोडो महिलांसाठी विशेष घोषणा केल्या आहेत.
Feb 1, 2023, 12:16 PM IST