Budget 2024 : अर्थसंकल्प जाहीर होण्याआधी मिळाली आनंदाची बातमी; भारतीय अर्थव्यवस्था आता...
Budget 2024 : भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगवान चीनला सलग तिसऱ्या वर्षी मागे टाकणार. भारतातून विकासदर अमेरिकेच्या तीन पट तर रशियाच्या दुप्पट.
Jan 31, 2024, 08:13 AM IST
Budget 2024 : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; निलंबित खासदारही होणार सहभागी! सरकारचा नेमका हेतू काय?
Budget 2024 : आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच बुधवारपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.
Jan 31, 2024, 07:47 AM IST
Budget 2024 : बहीखाता अर्थात बजेट ब्रीफकेसचा रंग लाल का असतो?
Budget 2024 : बहीखाता अर्थात बजेट ब्रीफकेसचा रंग लाल का असतो?
Jan 29, 2024, 06:11 PM ISTइन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय? तो कोणी भरायचा?
तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणे हे प्रत्येक उत्पन्न गटातील लोकांसाठी अतिशय महत्त्वाचे काम आहे. सरकार तुमच्या कराच्या पैशातून देशात अनेक विकासकामे आणि प्रकल्प राबवते, त्यामुळे कर भरणे हे प्रत्येक जबाबदार आणि प्रामाणिक नागरिकाचे कर्तव्य आहे.
Jan 29, 2024, 04:25 PM ISTBudget 2024 : अर्थसंकल्प कोण तयार करतं? एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Budget 2024 : देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक असतानाच अतिशय रंजक माहिती समोर आली आहे.
Jan 29, 2024, 03:25 PM IST
दरवर्षी 1 फेब्रुवारीलाच का सादर केला जातो अर्थसंकल्प? मोदी सरकारने का घेतला होता हा निर्णय?
Budget 2024 : येणाऱ्या आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या देशाचा 2024-25 अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 1 फेब्रुवारी 2024, सकाळी 11 वाचता हा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पामुळे कोणत्या वर्गाला दिलासा मिळेल तर कुणाला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागेल याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
Jan 29, 2024, 03:10 PM ISTBudget 2024 : यंदाचं सोडा, 1950 मध्ये किती इनकम टॅक्स भरावा लागत होता माहितीये?
Budget 2024 : अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आता अवघे काही दिवस उरलेले असतानाच गतकाळातील अर्थसंकल्पांविषयीसुद्धा काही रंजक माहिती समोर येत आहे.
Jan 29, 2024, 01:08 PM IST
Budget 2024 : निर्मला सीतारमण मारणार अर्थसंकल्प सादर करण्याचा सिक्सर; स्वतःच्या नावावर नोंदवले जबरदस्त रेकॉर्ड
Budget 2024 : निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम म्हणजेच हंगामी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी निर्मला सीतारण अनेक रेकॉर्ड आपल्या नावे करणार आहे.
Jan 29, 2024, 12:56 PM ISTUnion Budget 2024: गृहकर्ज स्वस्त होणार? टॅक्स स्लॅबही बदलणार?; अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठ्या घोषणा
1 जानेवारीला केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर होणार आहे. सर्वसामान्यांना अर्थसंकल्पात करासंबंधी नियमांत बदल होतील अशी आशा आहे.
Jan 24, 2024, 07:32 PM IST
तुमच्या EMI चा हप्ता कमी होणार की नाही? अर्थसंकल्पाच्या तोंडावर RBI गव्हर्नर म्हणतात...
Union Budget 2024 : तुमच्या खिशावर परिणाम करणारी बातमी. तुमचा हप्ता कमी होणार की नाही? वाचा सोप्या शब्दांत सविस्तर माहिती
Jan 19, 2024, 09:09 AM IST
Tax Regime: ओल्ड की न्यू टॅक्स रिजीम? तुमच्या फायद्याचं काय?
Old or New Tax Regime: आयटीआर भरताना सरकारने टॅक्स पेअर्सना नवीन किंवा जुनी कर व्यवस्था निवडण्याचा पर्याय दिला आहे.
Dec 21, 2023, 03:21 PM IST'अपेक्षाच ठेवू नका...'; 2024 च्या अर्थसंकल्पाविषयी निर्मला सितारमण यांनी स्पष्टच सांगितलं
Union Budget 2024: नोकरदार वर्गाला दिलासा मिळणार की फटका बसणार? अर्थसंकल्पाकडून तुम्ही काही अपेक्षा ठेवल्या असतील तर पाहा ही बातमी
Dec 7, 2023, 02:48 PM IST