union budget 2024

पर्यटन स्थळांचे ब्रँडिंग करणार; अर्थसंकल्पात पर्यटनासाठी 11.11 लाख कोटींची तरतूद

Union Budget 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वीचा केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर केला आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद केली आहे.

 

Feb 1, 2024, 12:18 PM IST

Budget 2024: टॅक्स स्लॅब जैसे थे, मात्र 'त्या' नोकरदारांना 7 लाखांपर्यंत Income Tax नाही; अर्थमंत्र्यांची घोषणा

Union Budget 2024 Tax Slab: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज संसदेमध्ये आपला सहावा अर्थसंकल्प सादर केला. यावेळेस त्यांनी थेट करांसंदर्भातील फार महत्त्वाची घोषणा केली. 1965 पासूनचा एक महत्त्वाचा प्रश्नही त्यांनी निकाला काढला आहे.

Feb 1, 2024, 12:16 PM IST

Budget 2024 : अर्थसंकल्पात महिलांना मिळाली मोठी भेट, जाणून घ्या काय होती घोषणा?

Budget for Women : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने जनतेच्या याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष तरतुद करण्यात आली आहे. 

Feb 1, 2024, 11:57 AM IST

Union Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठ्या घोषणा, वंदे भारतच्या धर्तीवर 40 लाख डब्यांची निर्मिती

Union Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, यामध्ये रेल्वेसाठी काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

 

Feb 1, 2024, 11:52 AM IST

ग्रामीण भागात दोन कोटी घरं बांधणार, 300 युनिट वीज मोफत; केंद्र सरकारची मोठी घोषणा

Budget News In Marathi: लोकसभा निवडणुकीपूर्वीचा केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. गुरुवारी सकाळी 11 वाजता नव्या संसद भवनात अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडत आहेत.

Feb 1, 2024, 11:48 AM IST

Budget 2024: 25 कोटी भारतीयांना आम्ही गरीबीमधून बाहेर काढलं, अर्थमंत्र्यांचा दावा; शेतकरी, तरुणांबद्दलही बोलल्या

Budget 2024 Updates FM Nirmala Sitharaman Speech Points: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना चार मुख्य घटकांच्या विकासावर केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारने प्राधान्य दिलं असल्याचं म्हटलं आहे.

Feb 1, 2024, 11:43 AM IST

बजेटच्या दिवशी गुंतवणुकदारांची नजर रेल्वेच्या स्टॉकवर; IRFC, RVNL आणि IRCTCच्या शेअर्समध्ये तेजी

Railway Stocks Rally: बजेट सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळावे. तर रेल्वेच्या बजेटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. 

Feb 1, 2024, 11:14 AM IST

0% Income Tax असलेल्या देशांची यादी पाहिलीत का? शेवटचं नाव पाहून व्हाल थक्क

Countries With Zero Income Tax: जगात असे 7 देश आहेत जिथे आयकर आकारला जात नाही.

Feb 1, 2024, 10:57 AM IST

Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यासाठी निर्मला सीतारमण यांनी निवडली खास साडी, पाहा वैशिष्ट्य...

Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कायमच अर्थसंकल्प सादर करत असताना संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या. इथं नेहमीच चर्चा झाली ती म्हणजे त्यांच्या लूकची. 

 

Feb 1, 2024, 10:36 AM IST

अर्थसंकल्पापूर्वी ग्राहकांना धक्का! सोने-चांदी वधारले, जाणून घ्या किती रुपयांची झाली वाढ?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या आगामी अंतरिम अर्थसंकल्पूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. 

Feb 1, 2024, 10:27 AM IST

Budget 2024 मधून नोकरदारांना मिळणार दिलासा! 'त्या' पुणेकरांना होणार मोठा फायदा

Union Budget 2024 Income Tax Relief To Taxpayers: निवडणुकीच्या आधीच्या 2024-25 च्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्याकडून सर्वसामान्य नोकरदार वर्गाला करसवलतीची मोठी अपेक्षा आहे. 

Feb 1, 2024, 10:11 AM IST
Expectation From Nirmala Sitharaman Interm Budget 2024 PT1M47S

Budget 2024 | 2024च्या बजेटकडून काय अपेक्षा आहेत?

Expectation From Nirmala Sitharaman Interm Budget 2024

Feb 1, 2024, 10:10 AM IST