union budget 2024

घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा; अर्थसंकल्पातील 'त्या' निर्णयाचा सरकार पुन्हा विचार करणार

Indexation Benefit: अर्थसंकल्पात सरकारने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. मात्र, रिअल इस्टेट क्षेत्रातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता मात्र, सरकार त्या निर्णयाचा पुनविचार करत आहे.

 

Aug 7, 2024, 10:33 AM IST

एका दिवसात 10.74 लाख कोटींचा फटका! सोनं असलेल्या प्रत्येक भारतीयाला तोटा; कसं ते समजून घ्या

Gold Price In India: अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मागील सात दिवसांपासून सोन्याचे दर चांगलेच चर्चेत असताना सर्वसामान्यांनाही बसलेल्या एका मोठ्या फटक्याचा अंदाज अनेकांना नाही.

Jul 30, 2024, 11:37 AM IST

Budget 2024: भारत शेजाऱ्यांना 4033+ कोटी! 'या' एका देशाला मिळणार तब्बल 2068 कोटी

Budget 2024: बजेटमध्येच यासंदर्भात आर्थिक तरतूद आहे.

Jul 26, 2024, 04:17 PM IST

'वर्षा'वरील रात्रीच्या 'त्या' बैठकीने महाराष्ट्राला 'अच्छे दिन'? शिंदे दिल्लीतून आणणार 'गोड बातमी'?

Varsha Bungalow Meeting: राज्याला केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये काहीही मिळालेलं नाही अशी टीका विरोधकांकडून केली जात असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

Jul 26, 2024, 12:43 PM IST

'76000 कोटी रुपये...'; 'महाराष्ट्राला बजेटमध्ये काहीच दिलं नाही'वर अर्थमंत्र्यांचं सडेतोड उत्तर

Nirmala Sitharaman On Not Taking Maharashtra Name: केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्राचा साधा उल्लेखकही केला नाही या आरोपावर अर्थमंत्र्यांनी थेट राज्यसभेत उत्तर दिलं आहे.

Jul 25, 2024, 03:29 PM IST

Budget 2024 : 'काही आश्वासनं कागदांपुरती मर्यादीत असतात', जया बच्चन यांची अर्थसंकल्पावर संतप्त प्रतिक्रिया

Jaya Bachchan on Budget 2024 : जया बच्चन यांनी केंद्रिय अर्थसंकल्प 2024 वर केलं वक्तव्य... 

Jul 25, 2024, 12:48 PM IST

'देवेंद्रभौ, तुमची आकडेमोड चुलीत घाला', 'महाराष्ट्रातील चमच्यांना बजेटमुळे आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..'

Union Budget 2024 What Is For Maharashtra: "बिहारमधील पूर नियंत्रणासाठी साधारण 18 हजार कोटी दिले, पण अर्थमंत्री निर्मलाबाईंना महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती व त्यातून उद्ध्वस्त झालेले संसार, शेती यांचे दर्शन घडले नाही."

Jul 25, 2024, 06:48 AM IST

Budget 2024: कॅन्सरच्या रूग्णांसाठी संजीवनी ठरला अर्थसंकल्प; स्वस्त झाल्यानंतर औषधांच्या किमती किती?

Budget 2024 : कॅन्सरच्या तीन औषधांवर कस्टम ड्युटीवर सूट देण्यात आलीये. त्यापैकी पहिले औषध म्हणजे ट्रॅस्टुझुमॅब डेरक्सटेकन. हे अँटीबॉडी-औषध असून ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांसाठी त्याचा वापर केला जातो. 

Jul 24, 2024, 04:29 PM IST

घर किंवा फ्लॅट भाड्याने दिलाय?; अर्थसंकल्पातील 'हा' नवीन नियम वाचलात का?

Budget 2024 Benefits: मंगळवारी संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. टॅक्सबाबतही अर्थमंत्र्यांनी घोषणा केली आहे.

 

Jul 24, 2024, 09:04 AM IST

घर, जमीन विक्री करणाऱ्यांना मोठा धक्का! अर्थसंकल्पात टॅक्समध्ये घट पण 'हा' नियम ठरणार डोकेदुखी

 Indexation Benefits Removed: मंगळवारी संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या तर, नवीन बदलांची घोषणा देखील करण्यात आली.  

Jul 24, 2024, 07:58 AM IST

'मोदी सरकारच्या मनात महाराष्ट्राबद्दल आकस! खोकेशाहीच्या..'; बजेटवरुन ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray On Maharashtra Got No Funds In Budget 2024: केवळ राजकारण व सरकारची खुर्ची टिकवण्यासाठी देशाची तिजोरी दोन राज्यांत रिकामी करणे, यालाच ‘सब का साथ, सब का विकास’ असे म्हणतात काय? असा सवाल करण्यात आला आहे.

Jul 24, 2024, 07:06 AM IST

'जनतेनं NDA सरकारची मानगूट पकडून...', बजेटला ‘खुर्ची टिकाओ’ संकल्प म्हणत ठाकरे गटाचा टोला

Budget 2024 Uddhav Thackeray Group Reacts: आयकराच्या स्लॅबमध्ये किरकोळ बदल अर्थमंत्र्यांनी केला असला तरी जुन्या करप्रणालीचा वापर करणाऱ्यांच्या पदरात फारसे काही पडणार नाही, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Jul 24, 2024, 06:29 AM IST

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! अर्थसंकल्प सादर होताच सोनं 5 हजारांनी स्वस्त; जाणून घ्या नवे दर

Gold Rate Today: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी सोनं-चांदीवरील कस्टम ड्युटी (Custom Duty) कमी केली आहे. यामुळे सोनं स्वस्त झालं आहे. 

 

Jul 23, 2024, 03:53 PM IST

'दिल्लीतली लायकी मात्र...', बजेटवर बोलताना रोहित पवारांची फडणवीसांना सणसणीत टोला

Maharastra Politics Over budget 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारने बजेट सादर केलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन अर्थसंकल्प सादर केला. त्यावर आता रोहित पवारांनी (Rohit Pawar) जोरदार टीका केली आहे.

Jul 23, 2024, 03:34 PM IST

Budget 2024: कॅन्सरच्या 'या' 3 औषधांची किमतीत होणार घट? रूग्णांना किती मिळणार दिलासा?

Budget 2024: अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं की, औषधांच्या सीमाशुल्क दर मोठ्या प्रमाणावर सुलभ करण्यासाठी प्रस्ताव आणले जाणार आहेत.

Jul 23, 2024, 03:30 PM IST