union minister narayan rane

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुलाचे पुण्यातील हॉटेल सील; PMC ची मोठी कारवाई

निलेश राणे यांना जबरदस्त झटका बसला आहे. निलेश राणे यांचे पुण्यातील हॉटेल सील करण्यात आले आहे. 

Feb 28, 2024, 07:49 PM IST

Narayan Rane : सावधान ! जूनमध्ये भारतात आर्थिक मंदी येणार? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा इशारा

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याने भारताचं टेंशन वाढलं, वाढती महागाई, व्याजदर आणि जागतिक अस्थिरतेचा सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार

Jan 16, 2023, 07:31 PM IST

Eknath Shinde: शिंदे सरकार राणेंवर मेहरबान! कणकवलीला दिलं भरभरून...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नितिश राणेंवर मेहरबान झाले आहेत. त्यांना कणकणली नगरपंचायतमार्फत 23 कोटी 30 लाखांचा दिवाळी बंपर निधी देण्यात आला आहे. 

Nov 2, 2022, 08:05 AM IST

नॉट रिचेबल एकनाथ शिंदे यांच्याबाबत नारायण राणे यांचा मोठा गौप्यस्फोट

Narayan Rane on  Shiv Sena Minister Eknath Shinde Notreciable​ : विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर अनेक आमदार नॉट रिचेबल आहेत.  

Jun 21, 2022, 09:39 AM IST

Narayan Rane यांच्या अडचणी वाढल्या, BMC ने पाठवली कारवाईची नोटीस

Narayan Rane यांच्या अडचणी वाढणार आहे. मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा त्यांना नोटीस बजावली आहे.

Mar 14, 2022, 07:53 PM IST

'हल्ल्यामागे नितेश राणेच' संतोष परब यांनी सांगितला हल्ल्याचा थरार

त्या गाडीतून उतरलेल्या व्यक्तीने खिशातून धारदार शस्त्र काढलं आणि...

Dec 27, 2021, 09:08 PM IST

ठाकरे आणि राणे पुन्हा आमनेसामने, चिपी विमानतळ उद्घाटनाआधी वादाची ठिणगी

 चिपी विमानतळाच्या (Chipi Airport inauguration) उद्घटनावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udddhav Thackeray) विरुद्ध केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) असा राजकीय सामना पुन्हा एकदा रंगलाय.

 

Sep 8, 2021, 10:48 PM IST

Big Breaking : नारायण राणेंना अटक होणार? गुन्हा दाखल झाल्यानंतर पथक रवाना

नारायण राणेंना प्रकरण चांगलच भोवणार 

Aug 24, 2021, 07:45 AM IST

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जीभ घसरली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाशिलात लगावण्याचं वादग्रस्त वक्तव

नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद रंगण्याची चिन्ह आहेत

Aug 23, 2021, 09:54 PM IST

Narayan Rane | वरचे सरकार आमचं आहे, लवकरच सगळं बाहेर येईल, राणेंचा थेट इशारा

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी जोरदार घणाघात केला आहे.  

 

Aug 19, 2021, 09:45 PM IST

Narayan Rane | नारायण राणेचं स्मृतीस्थळाचं दर्शन, शिवसेनेकडून स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी आज मुंबईत बाळासाहेबांच्या स्मृतींना (Balasaheb Thackeray smriti sthal) वंदन करून जनआशीर्वाद यात्रेची धडाक्यात सुरूवात केली. 

 

Aug 19, 2021, 06:45 PM IST