union ministry of road transport

मोदी सकारमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला 'ही' खाती, नितीन गडकरी यांच्याकडे महत्त्वाचं खातं

Modi Cabinet Minister Portfolios : देशातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर (Cabinet Minister Portfolio Allotment) करण्यात आलं आहे. 

Jun 10, 2024, 06:53 PM IST