unique village

'या' गावात महिला 5 दिवस राहतात विना कपड्यांच्या; पण का?

India Unique Village:हिमाचल प्रदेशमध्ये हे गाव आहे. हिमाचल प्रदेशच्या मणिकर्ण घाटीमध्ये पिणी नावाचं गाव आहे. या गावात अनेक वर्षांपासून एक प्रथा सुरु आहे. ठरलेल्या त्या 5 दिवसात कोणताही बाहेरचा इसम गावात येऊ शकत नाही. या परंपरेचे पालन केले नाही तर महिलेसोबत काहीना काही वाईट होते असे मानतात. 

Jun 6, 2024, 09:27 PM IST

75 वर्षांपासून या गावात लागला ट्रॅफिक, लोकांचं काय झालं, गावकरी का घाबरले? वाचा

हा ट्राफिक जॅम तब्बल 75 वर्षांपासून लागलाय. कदाचित तुम्हाला हे खोटं वाटेल. हे कसं शक्य आहे असा प्रश्नही तुम्हाला पडेल.

Oct 1, 2022, 01:51 PM IST