university mumbai

इलेक्ट्रॉनिक गॅजेटमधील खराब झालेल्या बॅटरीचा होणार पुनर्वापर, मुंबई विद्यापीठात संशोधन

Mumbai University Research: मोबाईलफोन, लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्ट वॉच या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात नेहमी करत असतो. यातील कोणत्याही वस्तूची बॅटरी खराब झाली तर नवीन घ्यायला मोठा खर्च येतो. अशावेळी नवीन वस्तू घेण्याशिवाय पर्याय नसतो. पण आता मुंबई विद्यापीठातच्या विद्यार्थ्यांनी एक नवा शोध लावला आहे. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील खराब झालेल्या बॅटरीचा पुनर्वापर करणे शक्य आहे. 

Aug 25, 2023, 03:26 PM IST

University of Mumbai : मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार विद्यार्थ्यांना बसला फटका!

University of Mumbai : दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबई विद्यापीठाच्या ( University of Mumbai ) डिग्री प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ उडालेला पाहायला मिळत आहे.पदवीधर अभ्यासक्रमासाठी खंड पडलेले किंवा परत अभ्यासक्रम बदलून नवीन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना अनेक समस्या भासवत आहेत.

Jun 22, 2023, 09:59 PM IST

डाटा ऑपरेटर,टायपिस्ट बनले कुलसचिव,उपकुलसचिव; मुंबई विद्यापीठाचा अजब कारभार

फक्त डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि प्रोग्रॅमर पदाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीची थेट कुलसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हा अनुभव कुलसचिव पदासाठी समकक्ष नसल्याचा शेराही नियुक्ती अहवालात देण्यात आला होता.

Nov 21, 2022, 05:45 PM IST
YuvaSena Allegation On Shinde Camp Over Liquor Bottles Found In Mumbai University Campus PT1M14S

VIDEO | विद्यापीठात दारूच्या बाटल्या कुणाच्या?

YuvaSena Allegation On Shinde Camp Over Liquor Bottles Found In Mumbai University Campus

Oct 6, 2022, 02:00 PM IST

वसंत वैभव : कैलासपतीचा भरदस्त थाट!

वसंत वैभव : कैलासपतीचा भरदस्त थाट!

Apr 12, 2018, 09:47 PM IST

हे आहेत युवासेनेचे मुंबई विद्यापीठ सिनेटचे शिलेदार

हे आहेत युवासेनेचे मुंबई विद्यापीठ सिनेटचे शिलेदार 

Mar 29, 2018, 04:17 PM IST

मुंबई विद्यापीठाचे हताश विद्यार्थी मृत्यूच्या मार्गावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 10:42 PM IST

...तर आत्महत्या करणार, विद्यार्थ्याचं मुंबई विद्यापीठास पत्र

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 06:55 PM IST

मुंबई विद्यापीठाचे निकाल तारीख पुन्हा चुकणार!

विद्यापीठाने निकालांसाठी जाहीर केलेली नवी डेडलाईनही हुकणार आहे. कारण ३१ ऑगस्टपर्यंत कॉमर्सचे पेपर तपासून पूर्ण होणार नाहीत, असं स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले आहे. दरम्यान, अद्याप ६९ निकाल जाहीर करण्याचे आव्हान आता विद्यापीठासमोर आहे.

Aug 24, 2017, 08:20 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालांविषयी खलबतं

मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालांविषयी खलबतं

Aug 18, 2017, 04:01 PM IST