unlimited voice calling

BSNL ने लॉन्च केला सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान, अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा

खासगी मोबाईल कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आता बीएसएनएल ही सरकारी कंपनी मैदानात उतरलेली दिसून येत आहे. 

Feb 20, 2021, 02:40 PM IST

जिओचा दणका, या ग्राहकांची सेवा बंद होणार

अनलिमिटेड कॉलिंग आणि अनलिमिटेड इंटरनेट डेटा देणाऱ्या रिलायन्स जिओनं ग्राहकांना दणका दिला आहे.

Oct 4, 2017, 08:17 PM IST

व्होडाफोनचा नवा धमाका, अनलिमिटेड कॉलबरोबर ८४ जीबी डाटा ऑफर

रिलायन्स जिओने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर आणल्यानंतर मोबाईल कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा वाढत आहे. एअरटेल, आयडियानंतर आता व्होडोफोनने जबरदस्त ऑफर आणली आहे. अनलिमिटेड कॉलबरोबर ४ जी ८४ जीबी डाटा ऑफर आणली आहे. ही ऑफर टू जी आणि थ्री जीचा वापर करणाऱ्यांसाठीही मिळू शकते.

Aug 11, 2017, 12:14 PM IST

Jio इफेक्ट : एअरसेलने केले अनलिमिटेड कॉलिंग फिचर, १४ रुपयांनी सुरू

 एअरटेल, व्होडाफोन आणि आयडीयानंतर आता एअरसेलने पण अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग पॅक आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी बाजारात आणले आहे. 

Dec 15, 2016, 07:36 PM IST