upasana kamineni

दोघांची एकत्रित संपत्ती 2500 कोटी रुपये... हे आहे मनोरंजन क्षेत्रातील सर्वात श्रीमंत जोडपं; खान, बच्चन, कपूर सर्वांना टाकलं मागे

Worlds richest couple in entertainment industry : पती आणि पत्नीची मिळून इतकी संपत्ती? कोण आहे हे सेलिब्रिटी जोडपं?  नाव पाहून व्हाल अवाक्. 

 

Dec 16, 2024, 12:41 PM IST

रामचरणच्या लेकीचे लाड पुरवतायत मुकेश अंबानी; तिला दिली सर्वात महागडी भेट!

Mukesh Ambani's Gift for Ram Charan Daughter : रामचरण आणि उपासना यांना नुकतेच कन्यारत्न झाले आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. तुम्हाला माहितीये का की मुकेश अंबानी यांनी चक्क उपासना आणि रामचरण यांच्या लेकीला महागडं गिफ्ट दिलं आहे. 

Jun 30, 2023, 04:04 PM IST

राम चरणला साथ देत कोट्यवधींचा व्यवसाय सांभाळणारी त्याची पत्नी ठरतेय महिला वर्गासाठी आदर्श

Ram Charan and Upasana Kamineni : दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी यांच्या नात्याल एका नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. त्याच निमित्तानं ही बातमी... 

 

Jun 21, 2023, 10:04 AM IST