upsc toppers

वयवर्ष 22 पण सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण, अनन्या आता थेट PMO ला करणार रिपोर्ट?

 IAS अनन्या सिंग यांनी वयाच्या 22 व्या वर्षी यूपीएससी उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे कोणत्याही कोचिंगशिवाय त्यांनी हे यश मिळवले.

Mar 7, 2024, 05:37 PM IST

UPSC Success Story: पहिल्या प्रयत्नात नापास, जिद्दीने पेटून नोकरीसह सुरु केला अभ्यास; देशात मिळवली 13 वी रँक

Success Story: आयएएस अधिकारी सोनल गोयल (IAS Sonal Goyal) यांनी 2008 मध्ये युपीएएसी परीक्षेत 13 वी रँक मिळवली होती. यानंतर त्या प्रशासकीय सेवेत सामील झाल्या होत्या. 

 

Feb 23, 2024, 02:55 PM IST

UPSC 2022 Topper List: यूपीएससीचा निकाल जाहीर, ठाण्याची कश्मिरा राज्यात पहिली

UPSC Result 2023: यूपीएससी 2022 च्या  परिक्षेचा निकाल  जाहिर करण्यात आला असून, या निकालात पहिल्या तीन स्थानावर मुलींनी स्थान पटकावत बाजी मारली आहे. 

May 23, 2023, 03:20 PM IST

चित्रपट पाहत, दंगा करत दिली UPSC Exam... बस चालकाची लेक झाली IAS

एखाद्या गोष्टीचा ध्यास असा काही उरी बाळगा की वाटेतली प्रत्येक गोष्ट तुम्हाला ध्येय्यपूर्तीच्याच दिशेनं नेईल

Sep 15, 2021, 12:15 PM IST