urvashi thackeray

राज ठाकरेंच्या मुलीचं बॉलीवूडमध्ये पदार्पण

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची मुलगी लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Sep 3, 2017, 08:34 PM IST

माझ्या मुला, मुलीचे ट्विटर अकाउंट नाही – राज ठाकरे

माझे, माझ्या मुली आणि मुलाचे कोणाचेही ट्विटर अकाउंट नाही. त्यांच्या नावाने फेक अकाउंट तयार करण्यात आले आहे. उर्वशी नुकतीच हॉस्पिटलमधून आली आहे. पाय धरून बसली आहे. आमच्या घरात कोणीही जात-पात मानत नाही. या ट्विटशी तिचा काहीही संबंध नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खुलासा केला आहे. 

Nov 18, 2014, 07:39 PM IST

अमित आणि उर्वशी राज ठाकरेंचे सोशल अकाऊंटस वादात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित आणि मुलगी उर्वशी यांचे ट्विटर अकाऊंट जोरात टिव टिव करताना दिसतेय... अनेक वादग्रस्त ट्विटस् या अकाऊंटवरून केले गेलेत... याच बद्दल अमित आणि उर्वशी यांनी पोलीस स्टेशन गाठलंय. 

Nov 18, 2014, 04:37 PM IST

राज ठाकरेंची कन्या उर्वशीला रुग्णालयातून डिस्चार्ज

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कन्या उर्वशी हिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Nov 7, 2014, 12:45 PM IST

उर्वशीच्या अपघातानंतर भेटण्यासाठी उद्धव ठाकरे रूग्णालयात

 राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे यांच्या अपघातानंतर, शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे स्वत: हिंदुजा रुग्णालयात पोहोचले आहेत. उद्धव ठाकरे यांनी उर्वशीच्या तब्बेतीची विचारपूस केली आहे.

Nov 2, 2014, 09:50 PM IST