usa vs pak

अमेरिकाविरुद्धच्या सामन्यात हारिस रौफचं धक्कादायक कृत्य, पाकिस्तानवर बेईमानीचा आरोप

T20 world cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये अमेरिकेने पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. पराभवामुळे पाकिस्तानला आधीच धक्का बसला असताना आता त्यांच्यावर बेईमानी केल्याचा आरोप होत आहे.

Jun 7, 2024, 06:34 PM IST

टी20 वर्ल्ड कपमध्येही Nitish Kumar चा बोलबाला, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अमेरिकेला तारलं

Who is Nitish Kumar : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. आयसीसी क्रमवारीत 18 व्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेने बलाढ्या पाकिस्तानवर मात करत इतिहास रचला. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने पाकिस्तानला धुळ चारली.

Jun 7, 2024, 04:20 PM IST

USA ला मोठा धक्का, पाकिस्तानच्या नांग्या ठेचणारा Saurabh Netravalkar 'या' कारणामुळे खेळणार नाही उर्वरित वर्ल्ड कप?

Saurabh Netravalkar : पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभवाचं तोंड दाखवणारा युएसएचा गोलंदाज (USA) सौरभ नेत्रावळकर संपूर्ण वर्ल्ड कप (T20 world cup) खेळणार की नाही? अशी शक्यता निर्माण झाली आहे. नेमकं कारण काय? समजून घेऊया

Jun 7, 2024, 04:09 PM IST

पाकिस्तानला धूळ चारणारा; भारतीय संघाशी नातं असणारा अमेरिकेचा 'हा' गोलंदाज ओळखला?

 सुपरओव्हरच्या आधी अमेरिकेचा गोलंदाज सौरभ नेत्रावलकर याच्या गोलंदाजीमुळं पाकिस्तानी खेळाडूंना घाम फुटला होता. टी20 वर्ल्ड कपच्या ग्रुप ए मधील सामन्याच 2009 च्या विजेत्या पाकिस्तानला अमेरिकेच्या संघानं सुपरओव्हरमध्ये मात दिली. टेक्सासमधील ग्रँड प्रियरी स्टेडियम इथं हा सामना खेळवला गेला. 

Jun 7, 2024, 01:57 PM IST

USA vs PAK : पाकिस्तानच्या 110 किलोच्या पैलवानाचा LIVE सामन्यात राडा, प्रेक्षकांनी डिवचल्यावर काय केलं? पाहा Video

Azam Khan Angry Video : पाकिस्तानचा 110 किलोचा पैलवान आझम खान टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यातच (USA vs PAK) वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आझमने फॅन्ससोबत वाद घातल्याचं दिसून आलं.

Jun 6, 2024, 11:27 PM IST