महिलांनाच नाही तर पुरुषांनाही होऊ शकतं Urine Infection, लक्षण ओळखा अन्यथा किडनी निकामी होण्याची भीती
Causes of UTI in men : महिलांनाच नाही तर पुरुषांनाही यूरिन इन्फेक्शन होऊ शकतं. फक्त फरक आहे की पुरुषांना कधीही यूटीआय झाला आहे हे लक्षात येतं नाही. त्यामुळे तो वेगाने वाढतो आणि किडनीवर त्याचा वाईट परिणाम होतो.
Jul 10, 2024, 01:10 PM ISTहिवाळ्याच्या दिवसांत कसं टाळाल UTI इन्फेक्शन, जाणून घ्या
Urinary Tract Infection in Winter : हिवाळ्यात होणाऱ्या UTI पासून कसा कराल स्वत: चा बचाव...
Jan 18, 2024, 06:30 PM IST