utility news in marathi

विनातिकिट प्रवास केल्यावर किती रुपयांचा दंड भरावा लागतो?

विनातिकिट प्रवास केल्यावर किती रुपयांचा दंड भरावा लागतो?

Aug 19, 2024, 02:40 PM IST

व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचं काय होतं?

Aadhaar Card Rules: व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचं काय होतं? आधार कार्ड सरेंडर करण्याचा कोणताही पर्याय नाही. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचा दुरुपयोग होऊ नये म्हणून..मृत व्यक्तीचे आधार कार्ड लॉक करण्याचा पर्याय असतो. 

Jun 3, 2024, 04:56 PM IST

दणका! टोल दरवाढ लागू झाल्यानं आता प्रवासही महागला; दूध दरवाढीमागोमाग आणखी एक धक्का

Toll Price Hike : निवडणुकीच्या निकालापूर्वीच देशातील एकंदर वातावरण बदलताना दिसत आहे. सध्याच्या घडीला निकालांनंतर दिसणारे बदल निकालांपूर्वीच दिसू लागल्यानं अनेकांनाच धक्का बसला आहे. 

 

Jun 3, 2024, 08:32 AM IST

LIC च्या 'या' स्किममध्ये एकदा पैसे गुंतवलात की दर महिन्याला मिळेल पेन्शन!

रिटार्यटमेंटनंतर आपल्याला विशिष्ट रक्कम मिळत रहावी असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे आज आपण एलआयसीच्या नव्या योजनेबद्दल जाणून घेऊया. सरल पेंशन प्लान असे याचे नाव असून यात तुमच्या निवृत्तीचे नियोजन होते. 40 ते 80 वय वर्षे असलेली व्यक्ती सरल पेंशन प्लान घेऊ शकते. हा एक नॉन लिंक्ड,  एकल प्रिमियम, व्यक्तिगत तत्काल प्लान आहे. हा प्लान तुम्ही एकट्याने किंवा पत्नीसोबत एकत्र मिळून घेऊ शकता. या स्किममध्ये एकदा गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळते.

Jun 2, 2024, 09:35 PM IST

Buisness Idea:उन्हाळ्यात सुरु करा 'हा' व्यवसाय, कराल उत्तम कमाई

 उन्हाळ्यात या व्यवसायातून बरेच लोक भरपूर कमाई करतात. उन्हाळ्यात बर्फाला मोठी मागणी असते. त्यामुळे व्यवसायातून भरपूर पैसे कमावता येतात.

Mar 22, 2024, 08:24 PM IST

तिकीट रद्द केल्यावर किती मिळतो परतावा? काय सांगतो रेल्वेचा नियम?

तिकीट रद्द केल्यावर भारतीय रेल्वे तुम्हाला किती रिफंड देते? याबद्दल फार कमी जणांनाच माहिती असते. तुम्हीदेखील रेल्वे प्रवासासाठी तिकिट बुकींग करत असाल तर कॅन्सलेशन चार्जेसबद्दल सविस्तर जाणून घ्या. 

Jan 18, 2024, 05:40 PM IST

रांगेत उभे न राहता मोबाईलवरूनच कसं काढाल प्लॅटफॉर्म तिकीट!

रांगेत उभे न राहता मोबाईलवरूनच कसं काढाल प्लॅटफॉर्म तिकीट!

Nov 17, 2023, 07:08 PM IST

भूकंपात घर उद्ध्वस्त झाल्यास Insurance मिळतो का?

भूकंपात घर उद्ध्वस्त झाल्यास Insurance मिळतो का?

Oct 3, 2023, 04:53 PM IST

SBIच्या ग्राहकांकडे उरलाय फक्त एकच दिवस; 15 ऑगस्टला बंद होतेय 'ही' योजना

SBI Amrit Kalash FD Yojna: एसबीआयने ग्राहकांसाठी एक खास योजना लाँच केली होती. मात्र, आज या योजनेची डेडलाइन जवळ आली आहे. 15 ऑगस्टला ही योजना बंद करण्यात येत आहे. 

Aug 14, 2023, 12:27 PM IST

सोन्याचे दागिने घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज, सोने 'इतके' झाले स्वस्त, पहा किंमत

सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. आजही सोने स्वस्त झाले आहे. यासोबतच चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतही सोने स्वस्त झाले असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसून येत आहे. आज दिल्ली सराफा बाजारात सोने 60,000 च्या आसपास बंद झाले आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली आहे. मुंबई, कोलकाता, केरळा, बंगळूर आणि हैदराबाद येथे 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 55 हजार 150 तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 60 हजार 160 इतकी आहे.

Jul 24, 2023, 06:47 PM IST

New Rules : 1 जुलैपासून होणाऱ्या बदलांमुळे खिशाला लागणार कात्री; गॅसच्या दरात कपात?

Rules Changes From 1st July 2023 : जून महिना संपताच 1 जुलैपासून लहान-मोठे बदल पाहायला मिळतील. त्यामुळे जुलै महिन्यात होणाऱ्या बदलांबाबत तुम्हाला जाणून घेणे आवश्यक आहे. कारण या बदलांचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. कोणते नियम बदलणार आहेत ते जाणून घ्या...

Jun 30, 2023, 08:51 AM IST

Google ला टक्कर देणारा Chat GPT उडवतोय हिंदू देवतांची खिल्ली?

Chat GPT का करतोय हिंदू देवदेवतांवर विनोद. मग बायबल, येशू, कुराणावर विनोद विचारता का मागतोय माफी..., फक्त हिंदू धर्मावर विनोद का? जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण... 

Jan 18, 2023, 11:24 AM IST

Bank Holidays: डिसेंबर महिन्यात 13 दिवस बँक असणार बंद, महत्त्वाची कामं उरकून घ्या

Bank Holidays in December 2022: डिसेंबर महिना सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. प्रत्येक महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserv Bank Of India) सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते.

Nov 25, 2022, 03:25 PM IST

Bank Locker Rules: बँक लॉकरच्या नियमांमध्ये मोठा बदल, मौल्यवान वस्तू ठेवण्यापूर्वी ही बातमी वाचा

बँक लॉकरमध्ये दस्तावेज, पेपर्स, ज्वेलरी आणि मौल्यवान वस्तू सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ठेवल्या जातात. जर तुम्हीही बँक लॉकरचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आरबीआयने बँक लॉकरच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. 

Nov 9, 2022, 06:04 PM IST