uttar pradesh

Video: पोलीस चौकीसमोरच रस्त्यात खुर्ची टाकून बसला; लोकांनी केलं इग्नोर पण ट्रकवाल्याने...

Video Truck Driver Vs Man Sitting In Middle Of Road: सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा सारा प्रकार पोलीस चौकीच्या समोरच्या रस्त्यावर घडला आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घ्या...

Sep 1, 2024, 11:07 AM IST

जयपूर किडनॅपिंग प्रकरणात मोठा ट्विस्ट; अपहरण करणाराच निघाला बाप? चक्रावून टाकणारी प्रेमकथा

जयपुर किडनॅपिंग प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात किडनॅपर हा चक्क हेड काँस्टेबल असल्याचं समोर आलं आहे. प्रेमासाठी तनुज चाहर यांनी चक्क आपल्या नोकरीवर पाणी सोडलं आहे. 

Aug 31, 2024, 03:35 PM IST

परदेशी महिलेने ताजमहलसमोर फोटो काढला, नंतर लिहिलं Don't Travel to India... तरी होतंय कौतुक

Trending News : भारत दौऱ्यावर आलेल्या एका महिला पर्यटकाच्या पोस्टने खळबळ उडाली आहे. ही महिला स्वित्झर्लंडची असून ती इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तीने भारत दौऱ्यातील अनेक फोटो शेअर केले आहेत. 

Aug 28, 2024, 08:23 PM IST

मंडप सजला, नवरा हार घेऊन स्टेजवर आला, पण नवरीच गायब झाली... कारण हैराण करणारं

Trending News : लग्न म्हणजे दोन जिवांचं मिलन, दोन भावनांचं बंधन, दोन मनाचं जन्मभराचं नातं... नव्या आयुष्याची स्वप्न पाहात नवरा-नवरी सात फेरे घेतात. पण याच दिवशी ही स्वप्न उद्ध्वस्त झाली तर. अशीच एक घटना एका तरुणासोबत घडली आहे. 

Aug 24, 2024, 07:08 PM IST

बाईकवरुन तरुणीचा पाठलाग, अश्लील चाळे करत घेरलं, पुढच्या क्षणी स्कुटीला पाय लावला अन्...; पोलीस म्हणाले 'आम्ही...'

बाईकस्वार तरुणांनी कित्येक किलोमीटरपर्यंत तरुणीचा पाठलाग केला. यादरम्यान ते सतत तिची छेड काढत होते. यादरम्यान त्यांनी स्कुटीला पाय लावून तिला खाली पाडण्याचाही प्रयत्न केला. 

 

Aug 19, 2024, 07:37 PM IST

जेलमध्ये पतीला भेटण्यासाठी पोहोचली पत्नी, तपासणीदरम्यान गुप्तांगात सापडलं असं काही की पोलीसही चक्रावले

Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बिजनौर (Bijnour) येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेलमध्ये बंद असलेल्या पतीला भेटण्यासाठी पोहोचलेल्या पत्नीने असं काही केलं की, तिलाही जेलमध्ये जावं लागलं. 

 

Aug 14, 2024, 01:14 PM IST

फेस मसाज करताना आधी हातात थुंकला अन् नंतर तीच थुंकी...; VIDEO पाहून तुमचाही होईल संताप

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एका सलूनमधील व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडीओत केशकर्तनकार फेस मसाज करताना हातावर थुकत असल्याचं दिसत आहे. नंतर हीच थूक तो फेस मसाज करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर लावतो. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

 

Aug 7, 2024, 04:45 PM IST

तीन मुलांची आई, अविवाहित तरुणावर प्रेम जडले; त्याने लग्नाला नकार देताच तिने अ‍ॅसिड...

Crime News In Marathi: तीन मुलांच्या आईचे तरुणावर प्रेम जडले. मात्र त्याने लग्नाला नकार देताच तिने केले भयानक कृत्य 

Jul 30, 2024, 09:20 AM IST

दीराने वहिनीशीच केलं लग्न, भावासमोरच घेतली सप्तपदी; यानंतर सर्वांसमोर आशीर्वादही दिला अन् अखेर...

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) जौनपूर येथे गर्भवती महिलेने आपल्याच दीराशी लग्न केलं आहे. विशेष म्हणजे या लग्नात मोठा भाऊही सहभागी झाला होता. सर्व गावकऱ्यांसमोर हे अनोखं लग्न पार पडलं. 

 

Jul 27, 2024, 06:57 PM IST
Uttar Pradesh BJP Dispute Between CM Yogi And Kesahav Prasad Morya PT51S

Political News| उत्तर प्रदेशातील पराभवानंतर भाजपामध्ये कलह

Uttar Pradesh BJP Dispute Between CM Yogi And Kesahav Prasad Morya

Jul 18, 2024, 09:20 AM IST

VIDEO : पुरामुळे रस्ते बंद, बहिणीचा मृतदेह खांद्यावर घेऊन 2 भावांची 5KM पायपीट, SDM म्हणाले,'तुम्ही मदत...'

उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे बिकट परिस्थिती निर्माण झालीय. या पूरस्थितीची भयावह दृश्य दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Jul 13, 2024, 01:24 PM IST

सापाकडून तरुणाचा पाठलाग, दीड महिन्यात सहावेळा दंश; पळून मावशीच्या घरी गेला तर तिथेही पोहोचून केला दंश, अखेर...

आश्चर्याची बाब म्हणजे सापापासून आपला जीव वाचवण्यासाठी तरुण पळून आपल्या मावशीच्या घऱी गेला होता. यानंतर काकाचं घर गाठलं होतं. पण तरीही सापाने त्याचा पाठलाग करणं सोडलं नाही. या घटनेमुळे तरुणाच्या नातेवाईकासह नागरिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला असून, खळबळ उडाली आहे. 

 

Jul 8, 2024, 01:53 PM IST

ज्यावरुन अख्खं गाव भिडलं, त्यावर चक्क म्हशीने काढला तोडगा; गावकरीही झाले आश्चर्यचकित

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) चक्क एका म्हशीने जे ग्रामपंचायतीला जमलं नाही ते करुन दाखवलं आहे. पोलिसांनी दाखवलेल्या हुशारीमुळे म्हशीच्या सहाय्याने ही समस्या काही मिनिटात सोडवण्यात आली.

 

Jul 6, 2024, 02:26 PM IST