आता गाझियाबाद जिल्ह्याचं नाव बदलणार? 'हे' असणार नविन नाव
Ghaziabad Story: अलाहाबादचं प्रयागराज नामकरण झाल्यानंतर आता उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबाद शहराचं नाव बदलण्यात येणार आहे. महापालिकेच्या बैठकीत याला मंजूरीही देण्यात आली आहे. गेल्या अनेक काळापासून गाझियाबादचं नवा बदलण्याची मागणी केली जात आहे.
Jan 9, 2024, 09:09 PM ISTAyodhya Ram Mandir : 'मंदिर वही बनायेंगे और कायदे से ही बनायेंगे'; 33 वर्षांपूर्वी असं भाकित करणारे देवराह बाबा आहेत तरी कोण?
Ram Mandir in Ayodhya : अयोध्येती राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते या सोहळ्यात रामललांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
Jan 9, 2024, 05:01 PM IST22 जानेवारीलाच प्रसूती करा! गर्भवती महिलांचा डॉक्टरांकडे हट्ट; कारण फारच रंजक...
Ram Mandir in Ayodhya : येत्या 22 जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. अशातच उत्तर प्रदेशातील गर्भवती महिलांनी डॉक्टरांकडे 22 जानेवारीलाच प्रसुती करण्याचा हट्ट धरला आहे. नेमकं यामागे कोणते कारण आहे ते जाणून घेऊया...
Jan 6, 2024, 10:21 AM ISTगरीबीमुळं नॅशनल बॉक्सर बनला चक्क दरोडेखोर! शस्त्रास्त्र साठ्यासह 6 जणांना अटक
उत्तर प्रदेशातील नॅशनल बॉक्सर आशु याने त्याच्या साथिदारांसोबत एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून केली 30 लाखांची चोरी.पोलिसांना माहिती मिळताच अत्यंत कमी वेळेत केली चोरांना आटक.
Dec 20, 2023, 07:55 PM ISTरोज 'त्या' खोलीतून यायचा किंकाळण्याचा आवाज, दार ठोठावलं अन्...; सत्य समजल्यावर पोलिसही चक्रावले
Shocking Crime News: या प्रकरणामध्ये पोलिसांनी आता वैद्यकीय चाचण्यांबरोबरच इतर माध्यमांमधून तपास सुरु केला असून घडलेला प्रकार ऐकून पोलिस कर्मचारीही चक्रावून गेले आहेत.
Dec 18, 2023, 10:12 AM ISTटीव्ही अभिनेत्याने संपूर्ण कुटुंबाला घातल्या गोळ्या; दिवसाढवळ्या शेतात थरार, 1 ठार तर तिघे जखमी
उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथे एका टीव्ही अभिनेत्याने अगदी फिल्मी स्टाइलमध्ये दिवसाढवळ्या एका कुटुंबावर गोळीबार केला आहे. चार लोकांवर करण्यात आलेल्या या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे.
Dec 7, 2023, 01:47 PM IST
VIDEO : चेहऱ्यावर लघुशंकेनंतर बेदम मारहाण, बारावीच्या विद्यार्थ्याबरोबर टोळक्याचं अमानुष कृत्य
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये बारावीच्या विद्यार्थ्याबरोबर अमानुष कृत्याचा व्हिडीओ पाहून धक्का बसेल.
Nov 27, 2023, 12:27 PM IST'वंदे साधारण' नव्हे आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणा, या ट्रेनमध्ये काय खास? जाणून घ्या
Amrit Bharat Express: भगव्या रंगाच्या या ट्रेनचे इंजिन वंदे भारतसारखे असेल. कोच खिडकीच्या वर आणि खाली भगव्या रंगाचा पट्टा असेल.
Nov 26, 2023, 07:34 AM ISTउत्तर प्रदेशमध्ये आज 'No Non-Veg Day'; योगी सरकारने दिले आदेश, कारण..
25th November 2023 No Non-Veg Day: उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यासंदर्भातील एक नोटीस जारी केली आहे. आज राज्यातील सर्व कत्तलखाने आणि मांसविक्री करणारी दुकाने बंद असतील.
Nov 25, 2023, 08:32 AM ISTरसगुल्ले कमी पडल्याने लग्नमंडपातच वऱ्हाडी आणि पाहुणे भिडले; 6 जण जखमी
जेवताना रसगुल्ले कमी आहेत अशी कमेंट केल्याने लग्नाच्या मंडपाचं रुपांतर आखाड्यात झालं. आग्रा येथील फतेहाबाद तहसीलच्या शमसाबाद येथे ही घटना घडली आहे.
Nov 21, 2023, 03:06 PM IST
Video : ताजमहाल पाहताना वडिलांना हार्ट अटॅक! मुलाने असं काही केलं की वाचला बापाचा जीव
Uttar Pradesh Agra: हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका पर्यटकाने हा घटनाक्रम आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला असून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Nov 16, 2023, 05:08 PM ISTआताची मोठी बातमी, नवी दिल्ली दरभंगा एक्स्प्रेसला भीषण आग
Train Fire : नवी दिल्ली-दरभंगा (02570) एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याची घटना आहे. उत्तर प्रदेशच्या इटावा भागात ट्रेनच्या बोगीला लागली. घटनास्थळी अग्निशमदलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Nov 15, 2023, 06:59 PM IST'दिलीप डॉक्टर साहब के...'; कागदावरील 'त्या' 7 शब्दांमुळे वर्षभराने सापडला खूनी
Crime News: पोलिसांना सडलेल्या अवस्थेत सापडलेल्या या मृतदेहाच्या आजूबाजूला कोणताही पुरावा सापडला नाही. केवळ एक कागदाचा तुकडा मृतदेहाच्या बाजूला होता ज्यावर 7 शब्द लिहिण्यात आलेले.
Nov 8, 2023, 01:36 PM ISTदरवाजा उशीरा उघडल्याने मुलांसमोरच पत्नीवर चाकूहल्ला; आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून...
Man Stabbed Wife In Front of Kids: या प्रकरणाची माहिती या हल्लेखोर पतीच्या मुलांनीच पोलिसांना फोन करुन दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता ही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
Nov 7, 2023, 11:44 AM IST'सलग 10 दिवस...' दुबईहून प्रियकरासाठी तरुणी आली भारतात, घरच्यांनी जे केलं ते फारच धक्कादायक
UP news: सचिन-सीमासारखीच एक प्रेमकहाणी समोर आली आहे. पण यामध्ये तरुणीला धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले. घडलेला संपूर्ण प्रकार जाणून घेऊया.
Nov 4, 2023, 11:38 AM IST