uttar pradesh

'वंदे भारत'ची रिक्षाला धडक! आईसहीत 2 मुलींचा जागीच मृत्यू; नवऱ्यासमोरच...

Woman 2 Daughters Died In Vande Bharat Accident: हा अपघात रविवारी सायंकाळच्या सुमारास घडला. या अपघातामध्ये या महिलेचा पती बचावला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Oct 30, 2023, 08:46 AM IST

उत्तर प्रदेश : चुलतीवर जीव जडला अन् त्याने काकाला संपवलं! वाद, शिव्यांना कटाळून तरुणाने...

Uttar Pradesh Crime News: या तरुणाने थेट आपल्या चुलतीला आपला जीव तुमच्यावर जडला आहे असं सांगितलं. यासंदर्भातील माहिती या महिलेने तिच्या पतीला दिली आणि दोघांमध्ये वाद झाला.

Oct 27, 2023, 09:46 AM IST

VIDEO: मगरीचा जबडा बांधला अन् खांद्यावर घेऊन पळत सुटला तरुण; आफ्रिका नव्हे, भारतातली घटना

उत्तर प्रदेशातील एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन तरुण मगरीला खांद्यावर घेवून जाताना दिसत आहेत. 

Oct 21, 2023, 04:06 PM IST

शिक्षिकेचं दहावीच्या विद्यार्थ्यावर जडलं प्रेम, मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिने...

प्रसिद्ध शाळेतील एका शिक्षिकेने दहावीच्या विद्यार्थ्यावर प्रेम जडलं असून त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिने...हा धक्कादायक भारतात घडला आहे. 

Oct 15, 2023, 04:01 PM IST

जीव देण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर गेलेल्या पत्नीला शांत करण्यासाठी पतीने मारली मिठी; पण पुढच्याच क्षणी...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचकोशी रेल्वे क्रॉसिंगवर  बुधवारी रात्री ही घटना घडली. दांपत्याच्या मागे तीन मुलं आहेत. त्यांचा मुलगा 6 वर्षांचा असून मुली 3 आणि 4 वर्षांच्या आहेत. 

 

Oct 14, 2023, 12:04 PM IST

विद्यार्थिनीला घेऊन 50 वर्षांचा शिक्षक फरार, मुलीने घरातून नेले पैसे, दागिने आणि आई-वडिलांचं आधारकार्ड

शिकवणी घेता-घेता एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीलाच पळवून नेलं. धक्कादायक म्हणजे या विद्यार्थिनीने घरातून पळून जाताना 30 हजार रुपये रोख, दागिने आणि कुटुंबियांचं आधारकार्डही सोबत नेलं. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबिंयांनी तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करत आहेत. 

Oct 12, 2023, 06:38 PM IST

...म्हणून 'त्या' नेत्याने इंदिरा गांधींच्या सभेत सोडलेला सिंह! कारण ठरला एक 'नकार'

Lion In Ex PM Indira Gandhi Rally: भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सभेमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला होता. इंदिरा गांधींकडे केलेली एक विनंती मान्य न केल्याने त्यांच्यासभेत हे जाणूनबुजून घडवून आणलं होतं.

Oct 12, 2023, 03:36 PM IST

शाकाहारी व्यक्तीने ऑनलाईन मागवलं चिली पनीर, पण जे आलं ते खाताच थेट रुग्णालयात... पोलीसात तक्रार दाखल

Online Food Order: घरबसल्या ऑनलाईन जेवण मागवण्याचा कल वाढत चालला आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱे अनेक अॅप सध्या सोशल  मीडियावर उपलब्ध आहेत. आपल्याला हव्या त्या हॉटेलमधून हवी ती डिश आपण घरबसल्या मागवू शकतो. पण एका कुटुंबाला याचा धक्कादायक अनुभव आलाय.

Oct 11, 2023, 09:17 PM IST

हुल्लडबाजांनी विद्यार्थिनीला धावत्या ट्रेनखाली फेकलं, हात आणि पाय कापले; संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी केलं असं काही

छेडछाडीला विरोध केल्याने हुल्लडबाज तरुणांनी विद्यार्थिनीला धावत्या ट्रेनखाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीचा एक हात आणि दोन्ही पाय कापले गेले आहेत. तरुणी सध्या रुग्णालयात दाखल आहे. 

 

Oct 11, 2023, 06:26 PM IST

काँग्रेसला 2.5 कोटींचा फटका! व्याजासकट वसूल केलं जाणार 39 वर्षांपूर्वीचं 'ते' बिल

Uttar Pradesh Congress : उत्तर प्रदेश काँग्रेसला अलाहाबाद हायकोर्टानं चांगलाच दणका दिला आहे. कोर्टानं सरकारी बससेवेचा वापर केल्याप्रकरणी दंडासह बिलाची रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी कोर्टानं तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे.

Oct 11, 2023, 03:18 PM IST

मोलकरीण बनून घरात शिरली, गतीमंद मुलाबरोबर काढले लग्नाचे खोटे फोटो; 200 कोटींसाठी रचला खतरनाक प्लान

पोलिसांनी एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी एका महिलेला मोलकरीण बनवून श्रीमंत व्यक्तीच्या घरी पाठवत असे. त्यानंतर मोलकरीण बनलेली ही महिला त्या व्यक्तीचं घर आणि प्रॉपर्टी हडपण्यासाठी कट रचत होती. पोलिसांनी या टोळीला अटक केली आहे.

Oct 5, 2023, 06:22 PM IST

VIDEO: चुकीचं इंजेक्शन देऊन रुग्णालयाबाहेर काढलं, आई-वडिलांसमोर तडफडत मुलीने सोडला जीव

ताप आल्याने 18 वर्षीय मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मुलीने दारातच जीव सोडला. 

 

Oct 3, 2023, 06:48 PM IST

मोबाईलच्या नादात ट्रेन चढली प्लॅटफॉर्मवर, मथुरा अपघाताचे इनसाइड CCTV फुटेज समोर

Mathura Train Accident CCTV Footage:  कर्मचाऱ्याने आपली बॅग निष्काळजीपणे इंजिनच्या थ्रॉटलवर (एक विशेष उपकरण) ठेवली आणि नंतर आपल्या मोबाईल फोनवर काहीतरी पाहण्यात व्यस्त झाला. पिशवीच्या दाबामुळे, थ्रोटल पुढे जाण्याच्या स्थितीत गेले, परिणामी EMU प्लॅटफॉर्मच्या दिशेने पुढे सरकले.

Sep 28, 2023, 03:13 PM IST